पुणे

पिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी

पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.

May 21, 2015, 05:44 PM IST

अलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान

पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.

May 21, 2015, 04:42 PM IST

34 कुटुंब अचानक रस्त्यावर, पुणे महापालिकेची बेकायदेशीर कारवाई

कोणतीही पूर्वसूचना नाही… कोणतीही नोटीस नाही… महापालिकेची यंत्रणा अचानक येते आणि घरं पाडते. घरं पडल्यानंतर देखील त्याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं जात नाही. 

May 21, 2015, 11:47 AM IST

जागेच्या वादातून तुळशीबागेत दोन गटांमध्ये हाणामारी

पुण्यात तुळशीबागेमध्ये जागेच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती... या मारामारीचं सीसीटीव्ही फूटेज आता हाती लागलंय. यात मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील यांनीही चांगलाच राडा घातल्याचं समोर आलंय. 

May 19, 2015, 12:50 PM IST