पुणे

पुण्यात बिनधास्त फोफावतोय हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

शहरातील हायप्रोफाईल वेश्या व्यवसायच चर्चेत आला आहे. शहरात व्हॉटस अॅप, फेसबुक आणि ऑनलाईन एस्कॉर्टच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे.

May 27, 2015, 01:45 PM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, २ मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता २१ महिने पूर्ण झाले असतांनाच आता हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

May 27, 2015, 10:10 AM IST

मुंबईत लाचखोरीत लक्षणीय घट पण...

मुंबईत लाचखोरीत लक्षणीय घट पण... 

May 26, 2015, 09:31 PM IST

एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाची व्यथा...

एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाची व्यथा... 

May 26, 2015, 09:01 PM IST

चक्क पुण्यात गुंडाचा जुगाराचा मॉल, पोलिसांचे दुर्लक्ष

जुगाराचा अड्डा किंवा जुगाराचा धंदा तुम्ही ऐकला असेल. पण जुगाराचा mall, कधी तुम्ही पाहिलाय का? पाहिला नसेल तर कधी ऐकलाय का? हा मॉल आहे पुण्यात. जुगाराचा mall म्हटता येईल असा प्रकार राजरोसपणे इथं सुरु आहे. 

May 26, 2015, 02:28 PM IST

१२ तासांपासून विहिरीत पडला बिबट्या, वनविभागाचं दुर्लक्ष

बिबट्यांचं मानवी वस्तीत येण्याचे प्रकार सुरुच आहेत. नाशिक जिल्ह्यात बिबट्या शेतात येण्याचे अनेक वेळा दिसले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या प्रगणेत पुणे जिल्ह्यात प्रगणेत बिबट्याचं दर्शन झालं नव्हतं. 

May 25, 2015, 02:49 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये मायलेकींना भर रस्त्यात जाळले

पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे वडापावची गाडी चालवणाऱ्या मायलेकींना दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालीय. 

May 22, 2015, 05:31 PM IST

भाजप सरकार टीकविण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची चौकशी : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेनं साथ सोडली तर तजवीज करण्यासाठीच भाजपनं चौकशीचे अस्त्र अवलंबल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

May 21, 2015, 08:21 PM IST