पुणे

अफवांवर विश्वास ठेवू नका, दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार

सध्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर दहावी निकालाच्या तारखेबद्दल विविध मॅसेज फिरत आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण आता या अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण आठवड्याच्या अखेरीस अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे.

Jun 4, 2015, 12:36 PM IST

व्हिडिओ : बोपखेलमध्ये गावकऱ्यांनीही केली होती पोलिसांना मारहाण

पुण्यातील बोपखेल आंदोलनाची दुसरी बाजू समोर आलीय. पोलिसांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 'झी मीडिया'च्या हाती लागलाय. 

Jun 1, 2015, 06:36 PM IST

'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

मुलगी नको म्हणून आईनंच तिला दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याने बाळाचा मृत्यू झालाय. पिंपरीतमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

Jun 1, 2015, 05:32 PM IST

'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

Jun 1, 2015, 05:14 PM IST

पुणे मेट्रोला लवकरच मान्यता - गिरीश बापट

पुणे मेट्रोला लवकरच मान्यता - गिरीश बापट

May 28, 2015, 10:23 PM IST

पुणे महापालिकेतच आत्महत्येचा प्रयत्न

पुणे महापालिकेतच आत्महत्येचा प्रयत्न 

May 28, 2015, 10:22 PM IST

मोहन वाघ स्मृती पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे

मोहन वाघ स्मृती पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे

May 28, 2015, 08:00 PM IST

पुण्यात गुंड अप्पा लोंढे याची हत्या

कुप्रसिध्द गुंड आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) याचा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून हत्या केली. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.

May 28, 2015, 12:59 PM IST