पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. खंबाटकी घाटात पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा टँकर उलटल्याने ही वाहतूक खोळंबली आहे.
वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत, यामुळे पुण्याबाहेरील वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.