भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मी 'स्लेजिंग' करणार : मिशेल जॉनसन
सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शाब्दीक हल्ल्यांचा जोर वाढला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉनसननं सांगितलं की, सेमीफायनल मॅचमध्ये मी 'स्लेजर इन चीफ'ची भूमिका निभावणार आहे.
Mar 25, 2015, 01:27 PM IST'टीम इंडियाच्या हाती लिहलाय न्यूझीलंडचा पराभव'
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आता रोमांच उभा राहिला आहे, यात बॉलीवूडच्या स्टारनाही आता रहावत नाहीय, मिस्टर परफेक्ट आमीर खानने देखिल पहिल्या सेमी फायनलचा सामना पाहिलाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला गेला. आमीरने न्यूझीलंडचा बॅटसमन ग्रँट इलियॉटची तारिफ केली आहे, आमीरने इलियॉटला शानदार खेळाडू म्हटलंय.
Mar 25, 2015, 11:18 AM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये हे असतील अंपायर्स...
२६ मार्चला होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची उत्सुकता आता शिगेला पोहचलीय. मात्र, सामन्यातील खेळाडूंबरोबरच अंपायर कोण असतील? हेही जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटफॅन्सला लागलीय.
Mar 21, 2015, 08:22 PM ISTवेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक
न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.
Mar 21, 2015, 01:30 PM ISTजाता जाता पाकनं वर्ल्डकपमध्ये केला एक 'अजब' रेकॉर्ड!
वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्ताचा दारुन पराभव करत पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवलाय. या पराभवामुळे पाकिस्तान टीम वर्ल्डकपमधूनच बाहेर फेकली गेलीय. पण, जाता जाता पाकिस्ताननं एक अजब रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय.
Mar 20, 2015, 05:14 PM ISTबांग्लादेश कर्णधार मशरेफी मुर्तजावर निलंबनाची कारवाई
बांग्लादेशचा कर्णधार मशरेफी मुर्तजाला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच सामन्याच्या एकूण मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.
Mar 20, 2015, 02:33 PM ISTवर्ल्ड कप २०१५ वरील हा व्हिडीओ व्हायरल झालाय
वर्ल्ड कपवर आधारीत असेलला हा व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हिडीओत क्रिकेटवर काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, आणि त्यावर बक्षिसही तेवढंच मोठं ठेवण्यात आलंय, पण आणखी एक गंमत तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळणार आहे.
Mar 18, 2015, 06:52 PM ISTभारताविरूद्ध खेळायला आम्ही घाबरणार नाही- मिसबाह
जर आम्ही वर्ल्डकप क्वॉर्टर फायनलमध्ये जिंकलो तर आमचा सामना भारताविरूद्ध होऊ शकतो. भारताविरूद्ध खेळण्याची आम्हाला कोणतीही भीती अथवा दडपण नाही, असं मत पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह उल हक यानं व्यक्त केलं आहे.
Mar 18, 2015, 11:08 AM IST'वर्ल्ड कप'मधील सात नॉकआऊट सामन्यांच्या सात महत्वाच्या गोष्टी
क्रिकेट वर्ल्ड कप १०१५ ला आता खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. २९ दिवस आणि ४२ सामन्यांनंतर १४ टीम्समधून क्वार्टर फायनल खेळण्यासाठी ८ टीम सज्ज झाल्या आहेत.
Mar 17, 2015, 07:44 PM IST'वर्ल्डकप'मध्ये पाकिस्तानला झटका
पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान दुखापतीमुळे 'वर्ल्डकप २०१५' मधून बाहेर पडला आहे. खुप खडतर प्रवासानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.
Mar 17, 2015, 06:13 PM ISTटीम इंडियाचा फॅन करतोय 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रार्थना
पैशानं सर्व काही विकत घेता येतात आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं जेव्हा भारताचा एक मोठा समर्थक 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकवा यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवताना दिसला.
Mar 17, 2015, 03:33 PM ISTकुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज
श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे.
Mar 17, 2015, 01:30 PM ISTआम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो : मिसबाह
आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे.
Mar 16, 2015, 05:16 PM ISTमुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.
Mar 15, 2015, 11:12 AM ISTमहेंद्रसिंग धोनीने क्लाईव्ह लायड यांचा मोडला रेकॉर्ड
वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील शेवटच्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने सिक्स मारून मॅच जिंकली आणि एक रेकॉ्र्ड आपल्या नावे केला. धोनीने वेस्टइंडीजच्या यशस्वी कॅप्टन लाईव्ह लायडचा वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडलाय.
Mar 14, 2015, 05:47 PM IST