दीपिका, शाहरुख, रणबीर.. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर स्टार्सची हजेरी, पाहा Photo
Celebs Watching World Cup Final 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदी स्टेडिअमवर हजर आहेत.
Nov 19, 2023, 05:41 PM ISTवर्ल्ड कप 2023 सुरू असलेलं अहमदाबाद शहर आहे 'या' ऐतिहासिक कारणासाठी प्रसिद्ध....
वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यानिमित्त अहमदाबादमधील साबरमती आश्रम या ऐतिहासिक वास्तूबद्दल जाणून घेणार आहोत.
Nov 19, 2023, 01:19 PM ISTक्रिकेटच्या मैदानावरील पिच 22 यार्डाचं का असतं? 1 यार्ड म्हणजे किती फूट?
Why Cricket Pitch Is 22 Yards: क्रिकेट पिच हे 22 यार्डाचं असतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 19, 2023, 10:34 AM ISTMRF चं स्ट्रीकर लावण्यासाठी विराटला दिवसाला किती पैसे मिळतात पाहिलं का? तुमचा पगार ठरेल 'अतिसामान्य'
Virat Kohli MRF Bat Sticker Prize : विराटच्या बॅटवर 2017 पासून हे स्ट्रीकर आहे.
Nov 19, 2023, 10:15 AM ISTहार्दिक पांड्या टी20 सीरिजमधूनही बाहेर? कर्णधारपदासाठी या दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा
Hardik Pandya : आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया विश्वचषक विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढच्या क्रिकेटमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Nov 17, 2023, 03:43 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंना जर्सी नंबर कसा मिळतो? विराटच्या 18 नंबर जर्सीची अनोखी कहाणी
Team India Jersey : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारलीय. आता करोडो भारतीय प्रेमींना उत्सुकता आहे ती टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरणार का याची. यादरम्यान क्रिकेटप्रेमींच्या मनात एक सवाल उपस्थित झालाय. टीम इंडियातल्या खेळाडूंना जर्सीचा नंबर मिळतो तरी का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
Nov 16, 2023, 09:46 PM ISTबुटांसाठी खास स्पेस, जीम, बाल्कनी अन्... मुंबईकर श्रेयस अय्यरचं 12 कोटींचं आलिशान घर पाहिलं का?
Inside Pics Shreyas Iyer Home Rs 12 Cr: मुंबईमध्ये अय्यरचा आलीशान 4 BHK फ्लॅट आहे.
Nov 16, 2023, 02:51 PM IST'मी नशिबवान आहे की...'; विराटवर फिदा झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीची Insta Story चर्चेत
Australian Cricketer Wife Instagram Story For Virat Kohli : विराटने झळकावलं 50 वं शतक.
Nov 16, 2023, 01:17 PM ISTसर्वांचं लक्ष विराटकडे असतानाच श्रेयसनं मोडला 'हा' अनोखा विक्रम; रोहित, गांगुली, युवराजही पिछाडीवर
Shreyas Iyer Record : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयसने झळकावलं शतक
Nov 16, 2023, 11:23 AM ISTबाबर आझमने राजीनामा देताच पाकिस्तान संघाला मिळाले दोन कर्णधार, पीसीबीने केली घोषणा
Pakistan New Captain: आयसीसी विश्वचषकातून बाहेर होताच बाबर आझमने (Babar Azam) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा (Resigne) दिला. विश्वचषकात नऊ पैकी पाच सामने गमावल्यानंतर बाबर आझमवर बरीच टीका झाली. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी होऊ लागली होती.
Nov 15, 2023, 10:11 PM ISTबॉलिवूडपासून पॉलिटिक्सपर्यंत... भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी दिग्गजांची हजेरी
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल रंगली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना पाहाण्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावला होती.
Nov 15, 2023, 05:46 PM ISTरोहितला डावललं, विराटला हिरो करण्याचा प्रयत्न? सेमीफायनलआधी नवा वाद
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात करोडो क्रिकेटप्रेमींच्या नजरा सेमीफायनलच्या सामन्यावर लागल्यात. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिाल सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे.
Nov 14, 2023, 01:47 PM IST'पाकिस्तान जिंदाभाग, तुमची घरवापसी...' वीरेंद्र सेहवागने केलेलं ट्विट चर्चेत icc world cup 2023 virendra sehwag tweet pakista
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये आता शेवटचे तीन सामन शिल्लक आहेत. त्यानंतर सेमीफायनलची चुरस रंगेल. भारता, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलचं तिकिट निश्चित केलंय. तर चौथ्या जागेसाठी न्यूझीलंडनेही आपला दावा मजबूत केला आहे.
Nov 10, 2023, 03:32 PM ISTNew Zealand ने शोधली फिल्डींगची नवी स्टाईल! हे Photos पाहून व्हाल क्लिन बोल्ड
World Cup 2023 New Type Fielding Style: सोशल मीडियावर हे फोटो सध्या व्हायरल झालेत.
Nov 10, 2023, 02:05 PM ISTICC Ranking मध्ये नंबर 1 वर पोहोचलेल्या शुभमनला मोडता येतील का अव्वल स्थानी राहण्याचे हे विक्रम?
ICC ODI Batting Rankings: बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिलने पटकावलं पाहिलं स्थान.
Nov 9, 2023, 04:08 PM IST