स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
Mar 24, 2014, 07:32 PM ISTभारताचे इंग्लडसमोर १७८ धावांचे आव्हान
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना १७८ धावांचा डोंगर रचला आहे. तुफान फलंदाजी करताना विराट कोहली याने ७४ तर सुरेश रैना यांनी ५४ धावांची खेळी केली.
Mar 19, 2014, 08:55 PM ISTदक्षिण आफ्रिकेने जिंकला अंडर १९ वर्ल्ड कप
पाकिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने अंडर १९ वर्ल्ड कप जिंकलाय, दक्षिण आफ्रिकेने अंडर १९ स्पर्धेत हा पहिलाच वर्ल्डकप जिंकला आहे.
Mar 1, 2014, 11:34 PM ISTतर कोहलीला कर्णधारपद द्यावे धोनीने!
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट टीमची धुरा जर विराट कोहलीला दिली तर पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या जिंकण्याच्या शक्यता वाढतील असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांनी व्यक्त केले आहे.
Feb 19, 2014, 10:35 AM ISTभारत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत
पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल मिळवत यजमान मलेशियाला रोखत सामन्यात २-० अशी आघाडी घेत भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Aug 31, 2013, 01:04 PM ISTराही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल
महाराष्ट्राची शूटर राही सरनौबतने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे.
Apr 5, 2013, 04:53 PM ISTभारतीय महिला टीमची विजयी सलामी
महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय महिला टीमने विजयी सलामी दिली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडीजला 105 रन्सने पराभूत केल. प्रथम बॅटिंग करणा-या भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 285 रन्सच आव्हान ठेवल होतं. मात्र विंडिजची टीम 179 रन्सवरच ऑल आऊट झाली.
Jan 31, 2013, 11:32 PM ISTबाप्पा`संगे`, टी-२० वर्ल्डकप आजपासून `रंगे`
श्रीलंकेत 18 तारीख आजपासून टी-20चा महासंग्राम सुरु होतोय..12 टीम्स 20 दिवस वर्ल्ड विजेतेपद पटकावण्यासाठी झुंजणार.
Sep 18, 2012, 08:32 AM ISTभारतीय क्रिकेट टीमने केली जंगलात प्रॅक्टीस
अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली.
Aug 28, 2012, 02:03 PM ISTसुवर्णकन्यांना अजूनही बक्षिसाची रक्कम नाहीच
भारताच्या महिला टीमनं कबड्डीचा पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. त्या तीन खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही.
May 22, 2012, 03:54 PM ISTकबड्डीच्या मराठी सुवर्णकन्यांना १ कोटी
विश्वविजेत्या महिला कबड्डीपट्टूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे निर्णय आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
Mar 7, 2012, 06:31 PM ISTसुवर्ण कन्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद
भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या दोन महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
Mar 7, 2012, 06:22 PM ISTउपमुख्यमंत्र्यांनी केलं महिला कबड्डीपटूंचं अभिनंदन
सुवर्णा बारटक्के,अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ या महाराष्ट्राच्या तीन वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी या तीघींचही यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.
Mar 7, 2012, 08:37 AM ISTधोनीच्या बॅटची गिनीज बुकात
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तळपलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या बॅटची नोंद गिनीज बुकात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीने वापरलेली बॅट ही जगातली मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॅट ठरली आहे. ७२ लाख रुपयांना या बॅटचा लिलाव झाला होता आर. के ग्लोबल्स या कंपनीने धोनीची बॅट तब्बल ७२ लाखांना विकत घेतली.
Nov 19, 2011, 10:32 AM IST