वर्ल्ड कप २०१५ वरील हा व्हिडीओ व्हायरल झालाय

वर्ल्ड कपवर आधारीत असेलला हा व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हिडीओत क्रिकेटवर काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, आणि त्यावर बक्षिसही तेवढंच मोठं ठेवण्यात आलंय, पण आणखी एक गंमत तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळणार आहे.

Updated: Mar 18, 2015, 06:52 PM IST
वर्ल्ड कप २०१५ वरील हा व्हिडीओ व्हायरल झालाय title=

नवी दिल्ली : वर्ल्ड कपवर आधारीत असेलला हा व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हिडीओत क्रिकेटवर काही प्रश्न विचारण्यात येत आहेत, आणि त्यावर बक्षिसही तेवढंच मोठं ठेवण्यात आलंय, पण आणखी एक गंमत तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.