world cup

श्रीलंकेची २०१९ वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेशाची संधी धुसर

टीम इंडियाकडून चौथ्या वनडे सामन्यात १६८ रन्सने पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या टीमसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे.

Sep 1, 2017, 10:12 AM IST

तब्बल एवढ्या प्रेक्षकांनी पाहिला भारत-इंग्लंडचा तो सामना

महिला वर्ल्ड कपच्या फायनलला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याच आयसीसीनं मान्य केलं आहे.

Aug 10, 2017, 08:39 PM IST

वर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस

वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Jul 29, 2017, 09:19 AM IST

'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?'

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.

Jul 23, 2017, 06:09 PM IST

'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!

भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

Jul 21, 2017, 02:43 PM IST

...तर भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनलची चौकशी होणार

भारत आणि श्रीलंकेमधल्या २०११ वर्ल्ड कप फायनलची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे. 

Jul 20, 2017, 04:39 PM IST

पूनम राऊतचं शतक पाण्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव

पूनम राऊतचं शानदार शतक आणि मिथाली राजच्या अर्धशतकानंतरही वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

Jul 12, 2017, 10:13 PM IST

वर्ल्ड कपमध्ये भारताची घोडदौड सुरूच, महिलांकडून आता लंकादहन

महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे.

Jul 5, 2017, 10:48 PM IST

Video : धोनीपेक्षाही चपळ सुषमा वर्मा

विकेट किपर म्हणून धोनीची चपळाई कोणीही नाकारू शकत नाही पण भारतीय महिला टीमची विकेट किपर सुषमा वर्मा धोनीपेक्षाही चपळ आहे.

Jul 1, 2017, 10:18 AM IST

२ जुलैला पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भिडणार

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर भारत आणि पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहे.

Jun 29, 2017, 08:28 PM IST

धोनी आणि युवराजवर निर्णय घ्यावा टीम इंडियाने, अश्विन-जडेजावरही विचार करण्याची वेळ : राहुल द्रविड

 माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते आगामी विश्व चषकाला लक्षात घेता आता भारताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे.  यात महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या संघातील भूमिकेचाही समावेश आहे. 

Jun 20, 2017, 09:02 PM IST