ईशांत शर्मा वर्ल्डकपमधून 'आऊट'
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा वर्ल्डकपमधून 'आऊट' झालाय. कारण तो दुखापतग्रस्त असल्याने अनफिट ठरलाय. त्यामुळे संघात स्थान मिळने कठिण झालेच.
Feb 7, 2015, 07:41 PM IST'वर्ल्डकपमध्ये युवराजची कमतरता भासेल'
2011वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युवराज सिंगची उणीव या वर्ल्ड कपमध्ये प्रकर्षाने जाणवेल, असं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलय. दरम्यान टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी 'झी' समूहाचं वृत्तपत्र असलेल्या 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय.
Jan 21, 2015, 09:13 PM ISTसर्वात जलद शतकाचा विक्रम पुन्हा करणार - आफ्रिदीचा
१७ वर्षांपर्यंत वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा विक्रम आपल्या नावावर ठेवणाऱ्या पाकिस्तानचा धडकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीला पुन्हा एकदा हा विक्रम आपल्या नावावर करायचा आहे. वर्ल्ड कप दरम्यान हा विक्रम मोडायचा असल्याचा मनोदय त्याने केला आहे.
Jan 21, 2015, 05:42 PM ISTआजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज!
महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
Jan 18, 2015, 08:13 AM ISTबॅटच्या माध्यमातून धोनी शोधतोय वर्ल्डकप जिंकण्याचं गमक
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, धोनी सध्या वनडे 'वर्ल्ड कप'च्या तयारीकडे लक्ष देतोय. या रिपोर्टनुसार टीम इंडियाला जिंकवण्यासाठी धोनीन एक खास बॅटचा वापर करणार आहे, ज्या बॅटने धोनी उंचच उंच सिक्सर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
Jan 8, 2015, 09:09 PM ISTबुमबुम आफ्रिदीचा लवकरच वन डे क्रिकेटला अलविदा
बुमबुम आफ्रिदी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे, पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी २०१५ च्या वर्ल्डकपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं आफ्रिदीनं जाहीर केलंय.
Dec 22, 2014, 09:41 PM ISTवर्ल्ड कप 2015 साठी संभावित खेळाडूंची निवड उद्या
युवराज, सेहवाग, गंभीर, भज्जी मिळणार संधी
Dec 3, 2014, 09:24 PM ISTबेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTक्रिकेटनंतर आता फुटबॉलवरीही फिक्सिंगचं भूत?
ब्राझिलमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचा सणसणाटी आरोप करण्यात आलाय.
Jul 1, 2014, 09:49 PM ISTफूटबॉल वर्ल्डकपच्या भविष्यवाणीसाठी `पांडा` तयार!
चीनमध्ये विश्वकपच्या मॅचचे रिझल्ट अगोदरच माहित पडणार आहेत... नाही नाही... हे मॅच फिक्सिंगचं प्रकरण नाही बरं का… तर, फूटबॉल वर्ल्डकपच्या निकालांच्या भविष्यवाणीसाठी पांडाच्या मुलांचा उपयोग केला जाणार आहे.
Jun 4, 2014, 08:28 AM ISTब्राझीलमध्ये येणाऱ्या फूटबॉल चाहत्यांनो सावधान
ब्राझीलमध्ये फूटबॉल विश्वचषकाचे तापमान वाढत असातानाच, संयोजकांनी ब्राझीलमध्ये दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी विविध सूचना दिल्या आहेत. एकत्र राहा, अनोळखी व्यक्तींकडून काहीही स्वीकारू नका, झोपडपट्टीत जाऊ नका आणि डासविरोधी मलम विसरू नका अशा अनेक सूचना संयोजकांनी दिल्या आहेत.
May 7, 2014, 08:54 PM ISTमॅच हरल्यानंतर लपली नाही युवीची 'विराट' निराशा
रविवारी झालेल्या वर्ल्डकप ट्वेन्टी-२० चा फायनल सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेकडून पराभवाचा चांगलाच धक्का बसला.
Apr 8, 2014, 11:20 AM ISTLIVE - स्कोअरकार्ड इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
LIVE - इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
Mar 29, 2014, 07:42 PM ISTLIVE - स्कोअरकार्ड नेदरलॅंड vs न्यूझीलंड
LIVE - स्कोअरकार्ड नेदरलॅंड vs न्यूझीलंड
Mar 29, 2014, 03:02 PM ISTस्कोअरकार्ड वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Mar 28, 2014, 03:08 PM IST