world cup

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!

Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला. 

Jun 30, 2024, 01:50 PM IST

'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा

Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा

Jun 30, 2024, 11:01 AM IST

Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रणाम, रोहित शर्माचा भावुक करणारा Video

Rohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे. 

Jun 30, 2024, 08:25 AM IST

टीम इंडियाच जिंकणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कप, 'या' योग आला जुळून

India vs South Africa T20 World Cup Final : 25 जून 1983 रोजी भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी दिवस होता... शनिवार, तर 2011 मध्ये जेव्हा टीम इंडियाने 2 एप्रिलला वनडे वर्ल्ड कप जिंकलो होतो त्यावेळेस देखील शनिवार होता

Jun 29, 2024, 07:52 PM IST

'आता भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा', शोएब अख्तरची इच्छा; म्हणाला, 'डिप्रेशनचं...'

Shoaib Akhtar On India In T20 World Cup: शोएब अख्तरने भारतीय संघाबद्दल बोलताना 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पराभावाचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच त्याने रोहितचाही उल्लेख केला आहे.

Jun 26, 2024, 03:14 PM IST

'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासा

Massive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Jun 23, 2024, 02:18 PM IST

Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.

Jun 23, 2024, 10:58 AM IST

'मी मोदींच्या शपथविधीऐवजी भारत-पाकिस्तान मॅच बघेन', काँग्रेस नेत्याचं विधान

India vs Pakistan Match Or Modi Swearing In Ceremony: भारतीय राजकारण आणि भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या घटना आज घडत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होत आहे.

Jun 9, 2024, 01:47 PM IST

अखेरच्या सामन्याआधी कॅप्टन Sunil Chhetri भावूक, म्हणतो 'ड्रेसिंग रुममध्ये आम्ही...'

India vs Kuwait World Cup Football : भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री आज अखेरचा सामना खेळणार आहे. त्याआधी सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलं.

Jun 6, 2024, 05:33 PM IST

Pakistan Cricket Board : पीसीबीमध्ये सावळा गोंधळ, शाहिन नाही तर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा कॅप्टन

Pakistan Cricket : ICC टी 20 क्रिकेट वर्ल्डकप येत्या 1 जूनपासून सुरू होणार आहे. पण याआधी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा बदलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात पाकिस्तानच्या एका महान खेळाडूचे नाव पाकिस्तानच्या कर्णधारपदाची कमान सांभाळण्यासाठी पून्हा एकदा समोर येत आहे. 

Mar 27, 2024, 06:04 PM IST

'श्रेयसने वर्ल्डकपमध्ये पेनकिलर घेऊन...', BCCI ने करारातून वगळल्यानंतर मोठा खुलासा, 'त्याने IPL...'

बीसीसीआयने श्रेयस अय्यरला वार्षिक करारातून वगळलं आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात श्रेयस अय्यर संघात होता. पण नंतर मात्र खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.  

 

Mar 3, 2024, 11:26 AM IST

Nepal | ICC U19 World Cup : लिंबू-टिंबू नेपाळचा अफगाणिस्तानवर रोमांचक विजय, थेट सुपर 6 मध्ये एन्ट्री!

दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान  सामना नुकताच पार पडला.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या  सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले. 

Jan 27, 2024, 06:40 PM IST

निवृत्तीसंदर्भात के एल राहुलच्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; म्हणाला, 'सर्वांना रडताना...'

KL Rahul About Retirement: भारताचा विकेटकीपर बॅट्समन असलेल्या के. एल. राहुलसाठी 2023 हे वर्ष अगदीच संमिश्र गेलं. वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूरच होता.

Dec 31, 2023, 05:05 PM IST

भारतीय मुस्लीम असल्याने घाबरुन 'सजदा' केला नाही म्हणणाऱ्या पाकिस्तान्यांना शमीनं झापलं

Mohammed Shami Slams Pakistani: मुंबईतील वानखेडे मैदानावरील सामन्यात 5 विकेट्स घेतल्यानंतर शमी गुडघ्यांवर बसल्याच्या फोटोवरुन पाकिस्तानी चाहत्यांनी वाटेल ती विधानं केली.

Dec 14, 2023, 01:04 PM IST

वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून अपमान का केलास? मिशेल मार्शने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'तुम्हाला काय...'

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिशेल मार्शने वर्ल्डकप जिंकल्यानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. या फोटोत त्याने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. 

 

Dec 1, 2023, 12:21 PM IST