viral news

उडत्या विमानात जोडप्याचं असं कृत्य, अखेर पायलटला दुसऱ्या देशात वळवावं लागलं विमान

या कपलच्या वागण्यामुळे अखेर पायलटला देखील हे विमान मधेच उतरवावं लागलं. ज्यामुळे प्रवाशांचं देखील नुकसान झालं आहे.

Jul 10, 2022, 07:10 PM IST

Mumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं

या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.

Jul 10, 2022, 07:07 PM IST

हे काय! रस्त्यावर उतरवलं विमान? व्हायरल VIDEO अंगावर काटा आणणारा

गाड्यांच्या रस्त्यावर अचानक धावू लागलं विमान, दृष्य पाहून कार चालकांच्या पायाखालची जमीनच सरकली, VIDEO व्हायरल

Jul 10, 2022, 06:45 PM IST

परदेश प्रवास आणि गर्लफ्रेंडबद्दल बायकोपासून लपवण्यासाठी नवऱ्याने पासपोर्टची पानं फाडली, पण...

या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

Jul 10, 2022, 05:20 PM IST

घोड्यासोबत रिल बनवणं तरुणीला पडलं महागात, म्हणाली 'मार डाला...'

घोड्याने या तरुणीला अशी अद्दल घडवली की रिलचं भुतंच उतरलं असेल, पाहा VIDEO

Jul 10, 2022, 04:33 PM IST

कुप्रथा: इथे वडिलांसोबत लावले जाते मुलींचे लग्न, यामागचं कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

या प्रथेमुळे अनेक मुलींच्या आयुष्यावर चुकीचा परिणाम होतो, म्हणजे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

Jul 8, 2022, 07:16 PM IST

IAS ऑफिसरची दहावीची मार्कशीट व्हायरल, मार्क पाहून तुम्हाला बसणार नाही विश्वास

या IAS अधिकाऱ्याने आपल्या 10 वीची मार्कशीट दाखवली. ज्यावरुन तुम्हाला लक्षात येईल की, त्याला नक्की यावरुन काय म्हणायचंय.

Jul 8, 2022, 03:40 PM IST

महिला शिक्षिकेला छोटीशी चूक पडली महागात, या गोष्टीमुळे शाळेनं नोकरीवरून काढलं

स्टारबेसने साराला तत्काळ कामावरून काढून टाकले आहे. परंतु यानंतर साराला आपल्या सोशल मीडियाच्या कमाईवरुन घर चालवावे लागले आहे.

Jul 7, 2022, 09:57 PM IST

जगातील असं रहस्यमय ठिकाण जेथे जाण्याची चूक कधीही करु नका, नाहीतर...

पहिल्या दृष्टीक्षेपात मेझगोरी हे रशियन शहरासारखे दिसू शकते, परंतु यामुळे तुम्ही या ठिकाणी येण्याची चूक करु नका. 

Jul 7, 2022, 08:23 PM IST

Viral Video : ऑफरोड जीपसोबत अजब-गजब प्रयोग, लोकांनी भरलेली गाडी चिखलात आणली पण...

हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. यामध्ये भरपूर असे लोक जीपवर चढले आहे. ही जीप म्हणजे एक मॉन्स्टर ऑफरोड गाडी आहे. 

Jul 7, 2022, 04:04 PM IST

SBI खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी; तुमच्या खात्यातील पैसे...

SBI Cyber ​​VaultEdge insurance plan : भारतीय स्टेट बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? तर, ही बातमी तुमच्यासाठी. कारण, खात्यात असणाऱ्या तुमच्या पैशांसाठी बँकेकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Jul 6, 2022, 02:40 PM IST

Cryonics Technology: 3000 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ममी' तंत्र! जतन केलेले मृतदेह होणार जिवंत?

आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. संशोधन करत अनेक शास्त्रज्ञांनी गुढ रहस्यांची उकल केली आहे. 

Jul 6, 2022, 01:16 PM IST

मुसळधार पावसातही कर्तव्यापासून हटला नाही, गाडी बंद तर घोड्यावरुन केली फूड डिलिव्हरी

सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचं होतंय कौतुक, आता कंपनीनेही केली मोठी घोषणा

Jul 5, 2022, 09:48 PM IST

पुरुषांच्या सुटच्या स्लीव्सला का असतात 3 बटण? यामागील कारण खूपच रंजक

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु त्यामागे दडलेली रहस्ये आपल्याला चकित करतात. 

Jul 5, 2022, 09:46 PM IST

तरुणाच्या मागे लागला कुत्र्यांचा झुंड, पुढे जे घडलं पाहून तुमचा डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सर्वाधीक ट्रेंड होत आहे. या तरुणासोबत जे घडलं ते बऱ्याच लोकांसोबत घडतं.

Jul 5, 2022, 09:42 PM IST