मगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण
आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?
Jul 18, 2022, 09:52 PM ISTशौचालयासाठी खड्डा खोदताना मजूर बनले करोडपती, पण त्यांची एक चूक आणि सगळं गमावलं....
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धनलाभ झाल्यानंतर असं अचानक काय घडलं की, त्यांना या पैशांचं लाभ घेता आलं नाही?
Jul 18, 2022, 09:17 PM ISTतिचा तो विचित्र डान्स म्हशीला देखील बघवेना, अखेर घडला असा प्रकार.... पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये म्हशीसमोर डान्स करणाऱ्या मुलीसोबत असा काही प्रकार घडतो की, ते पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.
Jul 18, 2022, 08:31 PM ISTचालत्या गाडीवर तरुणाचा खतरनाक स्टंट, उभा राहताच गेला तोल आणि... पुढे घडला धक्कादायक प्रकार
खरंतर हा व्हायरल होणारा व्हिडीओ रात्रीच्या अंधारातील आहे. या अंधारात तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गाडीवर बसुन स्टंट करत आहे.
Jul 18, 2022, 05:20 PM ISTनशीब म्हणतात ते हेच का? भर रस्त्यावर अपघात घडला, पण तरुण मात्र सुखरुप... पाहा व्हिडीओ
2 सेकंद देखील आयुष्यात किती महत्वाची असतात, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.... पाहा धक्कादायक व्हिडीओ
Jul 18, 2022, 04:37 PM IST
मजा मस्करीत महिलेनं केली DNA टेस्ट, पण त्याच्या रिझल्टने मात्र तिला धक्काच बसला...
जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जाणून घ्यायचं असेल, डीएनए चाचणी केली जाते.
Jul 18, 2022, 04:12 PM ISTतो जिममध्ये उचल होता 220 किलो वजन, अचानक सरकला हात आणि... पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा आणि अशा काही गोष्टी करण्यापूर्वी थोडा विचार करा.
Jul 18, 2022, 04:08 PM ISTTrending Video : भर मंडपात दुसऱ्या महिलेशी बोलणं नवरदेवाला पडलं महागात, तो व्यक्ती मागून आला आणि...
खरंतर हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूच्या भांगेत कोणी दुसराच व्यक्ती सिंदूर भरुन तिला घेऊन जातो.
Jul 17, 2022, 10:09 PM ISTवाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अनोखी शिक्षा! ऐकून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य
तुम्हाला माहितीय का की येथील वाहतुकीचे नियम मोडलेल्यांना तेथील पोलिसांनी जो दंड लावला तो चर्चेचा विषय ठरला.
Jul 17, 2022, 09:59 PM ISTज्वालामुखीजवळ सेल्फी काढताना पर्यटकाने ओलांडली मर्यादा, आधी मोबाईल पडला आणि नंतर...
असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. ज्याने सेल्फीच्या नादात सगळी हद्दच पार केली.
Jul 17, 2022, 05:49 PM ISTiPhone चा अचानक स्फोट, तरुणासोबत घडली धक्कादायक गोष्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
आयफोन हा जगातील सर्वोत्तम फोन मानला जातो. त्याची वैशिष्ट्ये देखील खूप चांगली आहेत.
Jul 17, 2022, 05:44 PM IST'Maharani 2' चं टीझर रिलीज; आता पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा
Maharani 2 : हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत असलेली प्रसिद्ध वेब सिरीज महाराणीच्या पुढच्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. यात सोहम शाह 'भीमा भारती'च्या भूमिकेत दिसतोय, जो स्वतःची पत्नी राणी भारती विरोधात उभा आहे. राजकीय कथांच्या या लढाईत कोण बाजी मारणार, हे येणारा काळच सांगेल.
Jul 16, 2022, 10:45 PM ISTMonsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा
Monsoon Restricted Foods : असे बरेचशे खाद्यपदार्थ आहेत जे सामान्य दिवसात खूप फायदेशीर मानले जातात, पण पावसाळ्यात त्यांचं सेवन धोकादायक ठरू शकतं.
Jul 16, 2022, 06:31 PM ISTसुंदर दिसण्याच्या नादात महिलेचा चेहराच बिघडला, पाहा नेमकं काय घडलं
ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि सुंदर दिसण्याचा नाद नडला! तुम्हीही असं काही करण्याआधी ही बातमी नक्की वाचा
Jul 16, 2022, 05:51 PM ISTNokia T20 Tablet: टॅब घेण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठीचा बेस्ट पर्याय.. जाणून घ्या
Nokia ने नुकताच एक जबरदस्त टॅबलेट लाँच केला आहे. ज्याची किंमत आणि फिचर्स जाणून तुम्हाला ही हा टॅबलेट घेण्याचा मोह आवरणार नाही. चला तर मग या सुपर-डूपर हिट टॅबलेट बद्दल जाणून घेऊयात...
Jul 16, 2022, 03:19 PM IST