बाईक चालवणार्या तरुणाकडून नशीबाची परीक्षा, अखेर जे नाही घडायचं तेच घडलं... पाहा व्हायरल व्हिडीओ
आपल्या जीवाची पर्वा न करता ओसांडून वाहणाऱ्या नदीच्या पुरावरुन आपली बाईक घेऊन जातो. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.
Jul 21, 2022, 06:18 PM ISTपक्ष्यांमध्ये लपलाय पेंग्वीन, तो तुम्हाला शोधून काढता आला, तर तुम्ही स्मार्ट आहात म्हणून समजा
ऑप्टीकल इल्जूजनचे फोटो हे असे फोटो असतात की, त्यांना तुम्ही जितकं समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितकं ते तुम्हाला आणखी गोंधळात टाकतात. परंतु असे असले तरी, त्यांना शोधण्याचे चॅलेंज स्वीकारणे लोकांना फार आवडते.
Jul 21, 2022, 05:34 PM ISTमुंबईकरांनो सावधान... कोरोना नंतर आता 'या' आजाराचं संकट
मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांपैकी चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
Jul 21, 2022, 12:41 PM IST...म्हणून गाडी चालवताना नेहमी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो, पाहा थरारक व्हिडीओ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही भावूक करतात. पण येथे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे आपल्याला खूप काही शिकवतात.
Jul 20, 2022, 09:37 PM ISTहनिमूनच्या रात्री नवऱ्यानं नको तेच केलं आणि बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली
लग्नाआधी लोक आपल्या जोडीदाराबद्दल सर्व काही शोधून काढतात. पण असे असूनही असे अनेक लोक आहेत ज्यांना लग्नानंतरच आपल्या जोडीदाराची खरी ओळख होते.
Jul 20, 2022, 08:19 PM ISTचित्त्याने हवेत पकडलं हरीण, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ दृश्य
आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात. वाईल्ड लाईफसंदर्भात देखील आपण बरेच फोटो किंवा व्हिडीओ इंटरनेटवर पाहातो.
Jul 20, 2022, 08:13 PM ISTOptical Illusion : लहान पक्षांमध्ये लपलेयत कीवीची फळं, पाहा तुमच्या नजरेला ती दिसतायत का?
ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांच्या फसवणुकीशी संबंधित अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतेल. लोकांना अशी कोडी सोडवायला आणि चॅलेंज घ्यायला फारच आवडते. अशी कोडी आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेला आणखी वाढवतात. म्हणूनच तर हे फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहेत. खरंतर हे ऑप्टिकल इल्युजन फोटो हे पाहाताना खूप साधे दिसतात, परंतु त्यामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. सध्या असाच एक फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहे. जो लोकांना खूप आवडत आहे.
Jul 20, 2022, 04:43 PM ISTमोफत काहीच मिळत नाही; जादूच्या झप्पीसाठी 'हा' पुरुष घेतो इतके पैसे
'या' पुरूषाच्या एका जादूच्या झप्पीसाठी मुलीही असतात रांगेत, एका मिठीसाठी मोजतात एवढे पैसे
Jul 20, 2022, 12:12 PM IST
मुलींना Impress करायचंय? मग 'या' सवयी लावा
तुम्हालाही एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर या काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
Jul 19, 2022, 11:13 PM ISTमुलांच्या 'या' 6 सवयींना पसंत करतात मुली, त्या कोणत्या आहेत? जाणून घ्या
आत्मविश्वास ही पहिली गोष्ट आहे, ज्या बहुतेक मुली मुलांमध्ये शोधतात.
Jul 19, 2022, 09:48 PM ISTकिंग कोब्रासोबत खेळत होता व्यक्ती, क्षणात घडलं असा प्रकार, पाहून अंगावर उभा राहिल काटा...
सोशल मीडियावर नुकताच एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातात लांब किंग कोब्रा उचलून धरत आहे.
Jul 19, 2022, 08:29 PM ISTकाळा चष्मा आणि विचित्र शैली, तरुणाचा असा स्वॅग कधीही न पाहिलेला... एकदा हा व्हिडीओ पाहा
सोशल मीडियावर मनोरंजक गोष्टींची कमतरता नाही. येथे आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडीओ किंवा कन्टेन्ट पाहायला मिळतात.
Jul 19, 2022, 07:57 PM ISTIndian Army च्या जवानांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, त्याच्या 'या' कामाला सलाम
भारतीय लष्कराचे जवान आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी सदैव तत्पर असतात. सीमा असो किंवा भारतातील कोणतीही समस्या असो ते देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे येतात.
Jul 19, 2022, 04:54 PM ISTMaruti Suzuki Grand Vitara: बहुप्रतिक्षित मारुति ग्रँड विटारा उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स
Maruti Grand Vitara Launch : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्ही अखेर भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. उद्यापासून ही कार होणार खरेदीसाठी उपलब्ध.
Jul 19, 2022, 04:07 PM ISTWhatsApp सारखं आता Snapchat ही घेऊन आलंय हे अनोखं फीचर...
Snapchat Web Version : स्नॅपचॅटचा नुकतंच वेब व्हर्जन लाँच केलं आहे, स्नॅपचॅट अॅपचं नवीन व्हर्जन आता तुमच्या डेस्कटॉपवरही चालू शकणार आहे.
Jul 19, 2022, 02:19 PM IST