कधी पाहिलाय भारताचा शेवटचा रस्ता? सोशल मीडियावरील 'या' व्हिडीओ घालतोय धुमाकूळ
ज्या लोकांना भारताचा शेवटचा रस्ता पाहण्याची इच्छा असेल, त्या लोकांसाठी हा व्हिडीओ खरंच एक पर्वणी आहे.
Jul 25, 2022, 10:27 PM ISTIAS परीक्षेत सलग 5 वेळा FAIL आणि नंतर शेवटच्या प्रयत्नात आखला प्लॅन आणि...
नमिता शर्माने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे IBM मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
Jul 25, 2022, 04:24 PM ISTरणवीर सिंगच नव्हते तर बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यांनी केलंय न्यूड फोटो शुट, पाहा फोटो
या यादीतील नाव पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. चला जाणून घेऊयात.
Jul 25, 2022, 04:18 PM ISTमध्यमवर्गीय घरात 'या' गोष्टी नक्कीच घडतात, तुम्ही कधी नोटीस केल्या आहेत का? पाहा 5 फोटो
यासंदर्भात काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. चला जाणून घेऊ या.
Jul 24, 2022, 07:16 PM ISTTrending : रंग बदलणारा सरडा पाहिला असेल, पण कधी रंग बदलणारा पक्षी पाहिलाय? पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात एखाद्या युनिक गोष्टीला लोक सर्वात जास्त शेअर आणि लाईक करत असतात.
Jul 24, 2022, 07:13 PM ISTडिटर्जंट द्रावण फेकून देण्याची चुक तुम्ही देखील करता का? मग एकदा 'हे' करुन पाहा
कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याद्वारे अशा वेगवेगळ्या गोष्टी करु शकता की, कदाचित याचा तुम्ही विचार देखील केला नसावा.
Jul 24, 2022, 05:19 PM IST'या' समुद्रात पोहणे म्हणजे आयुष्याशी खेळ, खूप धोकादायक आहे हा समृद्र... जाणून घ्या
शास्त्रज्ञांनी लाल समुद्राच्या पृष्ठभागावर 10 फूट लांबीचा खारा तलाव शोधून काढला आहे, जो समुद्री जीव आणि मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
Jul 24, 2022, 05:15 PM IST1840 च्या काळातील तिजोरी, तिला उघडताना पाहून तुम्हाला येईल घाम, पाहा व्हिडीओ
सध्या अशाच एका तिजोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो 1840 सालचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तिजोरी कशी उघडली जात आहे.
Jul 24, 2022, 05:11 PM ISTघोड्यासोबत डान्स करणं पडलं महागात, एका सेकंदात झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO
घोड्यासोबत डान्सची स्पर्धा पडली महागात, असा दणका मिळाला की आयुष्यात विसरणार नाही; पाहा व्हिडीओ
Jul 24, 2022, 01:32 PM ISTअचानक गुलाबी दिसू लागले आकाश, लोकांमध्ये खळबळ उडाल्यानंतर समोर आलं खरे कारण
अचानक आकाशाचा रंग गुलाबी झाला. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. काही तासांतच त्यासंबंधीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Jul 24, 2022, 12:13 AM IST'या' व्यक्तींना Income Tax Return भरणं बंधनकारक; जाणून घ्या
Income Tax Return फाईल करण्याची डेडलाईन(31 जुलै 2022) उंबरठ्यावर आली आहे. म्हणून, लवकरात लवकर तुम्ही Income Tax Return भरुन घ्या.
Jul 23, 2022, 03:04 PM ISTIGNOU च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी; जाणून घ्या
IGNOU June TEE Guidelines : IGNOU ने सांगितलं आहे की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे त्याच भाषेत स्वीकारले जातील ज्या भाषेत कोर्स ऑफर केला गेला होता. विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही भाषेत प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांची प्रत तपासली जाणार नसल्याचंही सांगितलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मात्र हिंदी माध्यमात परीक्षा देता येणार आहे.
Jul 22, 2022, 10:53 PM ISTLaptop Tips: लॅपटॉप हँग होतोय,मग 'या' टिप्स वापरा
Laptop Care : तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर अनावश्यक खर्च करायचा नसेल तर आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या लॅपटॉपचं आयुष्य वाढवू शकता.
Jul 22, 2022, 08:48 PM ISTHaunted Jail: 'हे' आहे जगातील सर्वात भयानक जेल, जिथे कैद्यांचा आत्मा देखील थरथर कापायचा
या मोडकळीस आलेल्या इमारतीचा इतिहास इतका भीषण आहे की तुमचा देखील थरकाप उडेल.
Jul 21, 2022, 09:23 PM IST45 वर्षीय विवाहित पुरुषाचं विधवा महिलेवर जडला जीव, मग गावकऱ्यांनी उचललं असं पाऊल
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील धौल गावातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
Jul 21, 2022, 09:18 PM IST