viral news

Jio कडून स्पेशल ऑफर लाँच, युजर्स म्हणतायेत Jio धनधनाधन...

Jio Calender Month Validity Plan : Jio ने नुकतेच रु. 259 चा कॅलेंडर मंथ प्लॅन लाँच. युजर्सना आता आपल्या रिचार्ज प्लॅन संपण्याची वेगवेगळी तारीख लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. ज्या तारखेला जीओ रिचार्ज केलेला असेल त्याच तारखेला पुढील रिचार्ज करावा लागेल.

Jun 25, 2022, 05:45 PM IST

स्टंट करण्याच्या नादात बाईकस्वाराचा भीषण अपघात, पाहा VIDEO

असा जीवघेणा स्टंट चुकूनही करू नका, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Jun 24, 2022, 03:46 PM IST

बुलडोजरचा जलवा! 5 मिनिटांत 100 बाईकचा चक्काचूर, पाहा VIDEO

बुलडोजरची ताकद काय, ते फक्त हा एक VIDEO पाहून तुमच्या लक्षात येईल 

Jun 24, 2022, 10:43 AM IST

इंटरनेटवर व्हायरल होतोय 'हा' फोटो; ज्यूस पिण्याच्या योग्य पद्धतीचे परिणाम पाहिलेत का?

गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक फोटो खूप शेअर केला जातोय.

Jun 23, 2022, 10:27 AM IST

अपघातानंतरही थांबला नाही विध्वंस, विमानाला लागलेली ही आग पाहून तुमचं मन हेलावेल

रेड एअरच्या फ्लाइटमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jun 22, 2022, 07:16 PM IST

कश्मीर पाकिस्तानला द्यायचं का? MPPSC ने विचारलेल्या प्रश्नाने उडाला गोंधळ

असा वादग्रस्त प्रश्न विचारल्यानंतर पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या आयोगातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Jun 22, 2022, 03:56 PM IST

कॉल घेण्यासाठी स्मार्टफोनची गरज लागणार नाही! हा 'स्मार्ट' चष्मा करेल तुमचं काम सोप...

Noise i1 Smart Glass : आजकाल असे उत्तम दर्जाचे चष्मे बाजारात दाखल झाले आहेत, जे स्मार्टफोनच्या अनेक वैशिष्ट्यांसोबत आहेत.

Jun 21, 2022, 11:38 PM IST

स्मार्टफोन वापरताना तुम्ही देखील 'या' चुका करता का? मग सावधान!

आज आम्ही तुम्हाला अशाच चुकांची माहिती देत आहोत. ज्या चुका बरेच लोक करतात आणि स्वत:चं नुकसान करुन ठेवतात.

Jun 21, 2022, 04:54 PM IST

पावसामुळे तुमचा Smartphone खराब झालाय? मग टेन्शन घेऊ नका, या ट्रिक्स वापरा

Smartphone Tips And Tricks : जर तुमचा फोन पावसात भिजला आणि खराब झाला असेल, तर तुम्ही या टिप्स वापरा, ज्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल सहज ठीक करू शकता...

Jun 21, 2022, 03:44 PM IST

अर्भकाचं कापलेलं शीर डॉक्टर गर्भाशयातच विसरा आणि पुढे जे घडलं ते....

प्रसूतीदरम्यान अनेक समस्या डॉक्टर आणि महिलेला येत असतात. बाळ आणि आई दोन्ही सुखरुप राहावेत यासाठी सगळे प्रयत्न सुरू असतात. मात्र डॉक्टरांकडून एक मोठी चूक झाली आणि भयंकर प्रकार घडला. 

Jun 21, 2022, 12:22 PM IST

नवरदेवाचं भर स्टेजवर वागणं पाहून नेटीझन्सकडून नववधूला घटस्फोटाचा सल्ला, पाहा नक्की असं काय घडलं?

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील चीड आल्याशिवाय राहाणार नाही.

Jun 20, 2022, 09:39 PM IST

Optical Illusion : लागली पैज! या फोटोत लपलेला मासा 15 सेकंदात शोधून दाखवाच

म्हणजेच जर तुम्ही या मजेदार फोटोमधून मासा शोधून काढलात, तर समजा की तुम्ही स्मार्ट आहात.

Jun 20, 2022, 08:48 PM IST

Viral Video : 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, अशा मित्रापेक्षा तर शत्रुच बरा

तुम्ही हे ऐकलं आणि ते बऱ्याचदा अनुभवलं देखील असेल की, 'हर एक फ्रेंड कमीना होता है'.

Jun 20, 2022, 07:38 PM IST

ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा, या तरुणीसोबत जे घडलं, पाहून तुमच्या हृदयाचा चुकेल ठोका

 सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात.

Jun 20, 2022, 06:32 PM IST

मद्यधुंद तरुणीचं पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन, रस्त्यावर तुफान राडा; व्हिडीओ व्हायरल

आधी पोलिसाची कॉलर पकडली मग दमदाटी केली, मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात तुफान राडा

Jun 20, 2022, 05:04 PM IST