वाऱ्याच्या वेगाने धावत होती बाईक, क्षणार्धात घडला असा अपघात; व्हिडीओ धक्कादायक
दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो.
Jul 5, 2022, 07:55 PM ISTजर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या
प्रश्न असा उभा राहातो की, विमानातील एक छोटा छिद्र किती धोकादायक ठरु शकतो? चला याबद्दल जाणून घेऊ या.
Jul 5, 2022, 07:49 PM ISTमूर्तीमध्ये आजही धडधडते कृष्णाचे हृदय? जगन्नाथ मंदिराशी संबंधित रहस्य ऐकून आश्चर्यचकित व्हाल
आज रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही रहस्य सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहित असेल.
Jul 5, 2022, 06:08 PM ISTभिकारी बनुन रस्त्यावर फिरत होता हा माणूस, पण त्याचं सत्य काही वेगळंच
रविवारी सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांना या भिकाऱ्याचं सत्य समोर आलं.
Jul 5, 2022, 03:14 PM ISTडान्स करण्यासाठी महिलेचं असं कृत्य, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कं व्हाल!
लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे डान्सचे आहेत, तर काही वधू-वरांच्या सुंदर क्षणांचे व्हिडीओ असतात. लग्नात फार मजा-मस्ती असते, ज्यामुळे लोकांना हे व्हिडीओ पाहाणं आवडतात.
Jul 4, 2022, 08:19 PM ISTपाण्यात उभ्या असलेल्या गायीला लागला शॉक, दुकानदाराने असे वाचवले तिचे प्राण
या व्हिडीओत एका व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता गाईचे प्राण वाचवले आहे.
Jul 4, 2022, 03:58 PM ISTप्रसिद्धीसाठी मॉडेलचा असा प्रकार, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात
काइली तिच्या टिकटॉक पेजवरून लाईव्ह स्ट्रीम करत होती. येथे तिला 2 लाख 60 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
Jul 4, 2022, 03:53 PM ISTसारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं लग्न? गुगलवरील 'या' गोष्टीमुळे चर्चांना उधाण
एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी असल्याचे समोर आले आहेत.
Jul 3, 2022, 09:07 PM ISTमुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा
जंगलातील इतर प्राणी-पक्षी जसे मुंगूस, मोर आणि गरुड यांच्यापासून सापाला धोका आहे. ज्यामुळे यांपासून साप लांब पळतो.
Jul 3, 2022, 04:53 PM IST'या' मोबाईल कंपनीची अफलातून ऑफर; तुमच्या फेवरेट ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शनही मिळणार!
Airtel Best Prepaid Plan : आज आम्ही तुम्हाला एयरटेल (Airtel) च्या अॅन्युअल प्रीपेड प्लॅन बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल, डेली डेटा सोबतच Disney+Hotstar चं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
Jul 3, 2022, 11:39 AM IST'आळशी लोकांना कामाची संधी'.... सोशल मीडीयावर 'ही' पोस्ट घालतेय धुमाकूळ
खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात लिहिली गेली आहे. परंतु त्याच्या पुढे जे लिहिलंय ते मजेदार आहे.
Jul 2, 2022, 07:42 PM ISTमहापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर... यामागील कारण ऐकून बसेल धक्का
या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो...
Jul 2, 2022, 07:39 PM ISTतुम्ही देखील ऑफिसमध्ये करता का अशी गोष्टी? हा व्हिडीओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू
एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुम्हा- आम्हा सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे.
Jul 2, 2022, 03:46 PM ISTआकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक
पृथ्वीवरुन निळ्या रंगाचे आकाश दिसते, मग मंगळावरुन कोणत्या रंगाचे आकाश दिसत असेल, तुम्हाला माहितीय?
Jul 1, 2022, 09:05 PM ISTरस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का
सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो.
Jul 1, 2022, 09:00 PM IST