viral news

सरकारी कर्मचाऱ्यांनो आता मनापासून हसा, नाहीतर पगारात कपात

Viral news | हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. पण सतत हसत राहिलो तर मात्र लोक आपल्याला वेड्यात काढतील असं वाटेल. पण आता न हसणं नोकरीवर गदा आणण्यासारखं होणार आहे. तसा फतवाच काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हसा नाहीतर दंड भरा असे आदेश देण्यात आले आहेत. 

Jul 15, 2022, 05:50 PM IST

Who Is Lalit Modi : कोण आहे हा ललित मोदी, ज्याच्या प्रेमात सुष्मिता दिवानी?

Who Is Lalit Modi : आयपीएल माजी चेयरमन (Former ipl chairman) ललित मोदी आणि मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या रिलेशनशिपबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.

Jul 15, 2022, 05:39 PM IST

Ira Khan च्या बॉयफ्रेंडला धमकीचा मेसेज, त्यानंतर त्यानं जे केलं ते...पाहा व्हिडीओ

हा मेसेज कोणी लिहिला हे कळू शकलेलं नाही, कारण त्याचं नाव व्हिडीओमध्ये नुपूरने लपवलं आहे.

Jul 14, 2022, 10:02 PM IST

बिअर पिणं तरुणाच्या जिवावर बेतलं, तुम्ही देखील अशी बिअर पित असाल तर सावधान

या व्यक्तीचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील हा-माशांबा गावाजवळ असलेल्या 'ब्लू कॉर्नर कार वॉश अँड लिकर रेस्टॉरंट'मध्ये मद्यपान करत होता.

Jul 14, 2022, 08:48 PM IST

Knowledge : कॅपवरील हे बटण का लावले जाते? या बटणाला काय म्हणतात? जाणून घ्या रंजक माहिती

चला या टोपावरील बटणामागचं कारण जाणून घेऊ या.

Jul 14, 2022, 06:21 PM IST

Google ने बनवलेल्या दुर्बीणचा डूडल तुम्ही पाहिलात का? खूपच रंजक आहे याची कहाणी

अमेरिकेची अंतराळ एजंन्सी नासा(NASA) च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) द्वारे काढलेल्या ब्रम्हांडच्या आत्तापर्यंतच्या सर्वात डीप फोटोंचा गूगलने डूडल बनवला आहे.

Jul 13, 2022, 03:51 PM IST

जगातील एक रहस्यमय मंदिर, जिथे जाताच होतो मृत्यू; 'या' मागचं सत्य तुम्हाला थक्कं करेल

जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, ज्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात.

Jul 12, 2022, 08:03 PM IST

पावसाचं पाणी Smartphone मध्ये गेलं तर वापरा 'या' ट्रीक्स, फोन लगेच होईल सुरु

चला तर जाणून घेऊ या की, फोनमध्ये पाणी गेल्यावर तुम्ही काय उपाय करु शकता.

Jul 12, 2022, 07:50 PM IST

जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो

जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो

Jul 12, 2022, 04:18 PM IST

एका दुचाकीवर बसले 7 लोक, ट्राफिक पोलिसांनी पकडताच सांगितलं विचित्र कारण

दुचाकीवर सात लोक बसून त्याने ट्राफिकचा एकच नियम तोडला नव्हता, तर त्याने हेलमेट देखील घेतलं नव्हतं.

Jul 12, 2022, 04:17 PM IST

कॅमेरात कैद धक्कादायक घटना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल

हे दृश्य किती धोकादायक आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

Jul 11, 2022, 09:33 PM IST

''मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तर तुझं शरीर...'' नराधम शिक्षकाची विद्यार्थीनीच्या आईकडे मागणी

एका शिक्षकाने मुलीच्या आईवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकून तिचा अश्लील व्हिडीओ लीक केला.

Jul 11, 2022, 07:17 PM IST

मिठाईमध्ये वापरले जाणारे 'सिल्व्हर वर्क' हे मांसाहारी असते? जाणून घ्या पडद्यामागील सत्य

आपल्यापैकी बहुतेकांनी 'चांदी' लावलेली मिठाई खाल्ली असेलच. अनेक लोक तर जास्त चांदी लावलेली मिठाई आवडीने खातात. खरंतर ही चांदीची मिठाईचे सौंदर्य वाढवते.

Jul 11, 2022, 05:09 PM IST

Optical Illusion : तुम्ही हुशार असाल, तर या फोटोत तुम्हाला किती चेहरे दिसतायत ते शोधून दाखवा

तुम्हीही या फोटोमध्ये जास्तीत जास्त चेहरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमची IQ पातळी तपासा.

Jul 11, 2022, 04:11 PM IST

कधी झाडांना झोपताना पाहिलं आहे? हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाच्या मनात, लहानपणापासून एक प्रश्न असतो की, झाडं हे सजीव आहेत. मग ते माणसासारखी हालचाल का करत नाहीत? किंवा झाडं कधी झोपत असतील का?

Jul 10, 2022, 08:34 PM IST