viral news

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाचा खरा चेहरा समोर, अखरे 7 जणांवर गुन्हा दाखल

थाना पुवायन अंतर्गत गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या नातेवाईकांनी शाहजहानपूर येथील रहिवासी सत्यमशी लग्न केलं होतं

Jun 20, 2022, 04:14 PM IST

धक्कादायक! साप चावला संतापलेल्या तरुणाने त्याला मारून खाल्लं

'तुझी हिम्मत कशी झाली मला चावायची' म्हणत तरुणाने सापालाच मारून खाल्लं, पुढे जे घडलं ते....

Jun 20, 2022, 01:05 PM IST

स्वत: घसरून पडली आणि मागच्या रायडरला नडली, रस्त्यावर तरुणीचा तुफान राडा

स्कूटरवरून स्वत: पडली तरी मागच्या तरुणाला भिडली, नक्की चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच सांगा

Jun 20, 2022, 11:00 AM IST

लहान मुलाने पॅन्टमध्ये लपवली कोंबडी, पुढे जे घडलं ते पाहून थांबणार नाही हसू... पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला इतके क्रिएटीव्ह व्हिडीओ पाहायला मिळतात की, त्याला लाईक्स आणि शेअर केल्याशिवाय आपण राहात नाही.

Jun 19, 2022, 08:51 PM IST

ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडकडून गर्लफ्रेंडला 'ब्रेकअप बिल', पाहून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याशी ब्रेकअप केलं. ज्यामुळे त्याने आपल्या गर्लफ्रेंडला ब्रेक अप बिल पाठवलं,

Jun 19, 2022, 04:34 PM IST

दिवाळीच्या मुहूर्तावर BMW ची जबरदस्त कार लाँच, पाहा काय असेल किंमत आणि फीचर्स

BMW ची नवीन M2 कार यावर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च केली जाणार आहे. वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत दाखल होणार अशी चर्चा आहे. पूर्णपणे ICE द्वारे चालणारी M मॉडेलमधील ही शेवटची कार असणार आहे.

Jun 18, 2022, 05:34 PM IST

हॉटेलमधून भात मागवणं, एका जोडप्याला पडलं महागात, नक्की असं काय घडलं? जाणून घ्या

बाहेर फिरायला गेलं की, बाहेरचं खाणं हे येतंच. अशावेळी आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपल्या खिशाला परवडेल अशा ठिकाणी आपण जेवण जेवतो.

Jun 16, 2022, 09:51 PM IST

''स्टेशन काय तुझ्या बापाचं आहे?'' असं कोणी विचारलं तर काय करावं? नेटीझन्सकडून सजेशन

तुम्ही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असणार. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत कमी किंमतीत पोहोचण्यासाठी रेल्वे आपल्याला मदत करते.

Jun 16, 2022, 09:24 PM IST

Free Beer च्या जाळ्यात अडकाल, तर कामातून जाल... WhatsApp चा हा स्कॅम माहित करुन घ्या

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, Heineken बीअर हे 'फादर्स डे कॉन्टेस्ट 2022' च्या विजेत्यांना बिअर ऑफर करत आहे.

Jun 16, 2022, 07:55 PM IST

बाहेरचे पदार्थ खाताय? ते आताच थांबवा... छोले भटुरे मध्ये मिळाला मृत सरडा, पाहा व्हिडीओ

बाहेरचं किंवा स्ट्रीट फुड खाणं कोणाला आवडत नाही? आपल्यापैकी असे अनेक लोक असतील, ज्यांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचं खाण्याची चटक जास्त असते.

Jun 16, 2022, 07:50 PM IST

ही कोणती नोकरी? महिला असं काम करुन पैसे कमावतेय, ऐकून तुम्हाला पडेल प्रश्न

काळाच्या ओघात आपल्याला अशा काही वेगवेगळ्या प्रोफेशन विषयी समोर येतं, जे आपण कधी एकलं नसावं.

Jun 16, 2022, 06:42 PM IST

फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला त्या 2 दोघांनी संपवलं, यामागील कारण रहस्यमय

देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या एक्झिक्युटिव्हसोबत असा प्रकार घडला ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा. 

Jun 16, 2022, 04:48 PM IST

उशीर झालाय लवकर चल असं प्रवाशाने म्हणताच, Auto वाला म्हणाला... त्याचं उत्तर सर्वांना थक्कं करणारं

टॅक्सी किंवा रिक्षा चालकाला शहर कसे कार्य करते हे समजते. परंतु आपल्या सारख्या प्रवाशांना याची माहिती नसते

Jun 16, 2022, 03:09 PM IST

DJ च्या तालावर मेहुणीसोबत नाचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक, यामागील कारण धक्कादायक

अहवालानुसार, एका व्यक्तीने डीजेवर डान्स करण्यासाठी आपल्या मेहुणीला जबरदस्ती केली.

Jun 15, 2022, 09:32 PM IST

जापानमध्ये बहीण भाड्याने मिळते, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

जापानमध्ये लोक भाड्याने बहीण घेऊ शकतात. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे.

Jun 15, 2022, 07:54 PM IST