तरुणानं बॉसला मेसेज करताना वापरला असा शब्द, Whatsapp चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल
बॉसला व्हॉट्सऍप मेसेज किंवा ईमेल पाठवण्यापूर्वी आपण 10 वेळा विचार करतो किंवा तो मेसेज 10 वेळा वाचतो कारण, बॉससमोर एखादी चूक देखील आपल्याला महागात पडू शकते.
Jul 1, 2022, 07:31 PM ISTIRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही
ट्रेनमध्ये चहा मागवणं पडलं महागात, याचं IRCTC चं बिल पाहून तुम्ही चक्रावून जाल
Jul 1, 2022, 06:32 PM ISTगर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ लॉस एंजेलिसमध्ये एका लक्झरी कार रेंटल डीलरशिपवर होते आणि यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jul 1, 2022, 06:22 PM ISTत्या चिमुकलीसाठी ती पुन्हा धावून आली, मुलीची अवस्था पाहून सुष्मिताच्या डोळ्यात पाणी
Sushmita Sen Interview : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका प्रसंगाबद्दल सांगितल आहे की जेव्हा तिच्या मातृत्वामुळे तिला तिची मुलगी रेनीचा जीव वाचवण्यात मदत झाली होती.
Jul 1, 2022, 05:58 PM ISTतलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि... पाहा व्हिडीओ
खरंतर दोन प्रसिद्ध YouTubers ने धोकादायक स्टंट केलं, ज्यामुळे एका तरुणाचा अपघात घडला.
Jul 1, 2022, 04:48 PM ISTतुम्ही नोकरी शोधताय तर ही बातमी नक्की वाचा
जर तुम्ही ऑनलाईन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. दिल्लीतील एका महिलेच्या अकाउंटमधून 4 लाख रुपये चोरी गेले आहेत. हॅकर्सच्या नव्या ट्रिकने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही पण या प्रकरणाबद्दल जाणून घ्या आणि काळजी घ्या...
Jun 30, 2022, 08:44 PM ISTIAS ऑफिसरच्या डान्सने वळवल्या सर्वांच्या नजरा, युनिक डान्स स्टेप्सनं लावली सोशल मीडियवर आग
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कोट आणि निळी पँट घातलेला दिसत आहे, तो व्यक्ती आयएएस अधिकारी असल्याचा दावा देखील केला जात आहे.
Jun 28, 2022, 10:41 PM ISTआपल्याच मुलीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली महिला, या लव ट्रॅगलनं बदललं तिघांची आयुष्य
एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही.
Jun 28, 2022, 08:27 PM ISTदेशातील सर्वात उंच इमारतीवर जोडप्याचं अश्लील कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची अशी प्रतिक्रिया
ही व्हिडिओ क्लिप सुमारे 3 मिनिटांची आहे. जी वेबसाइटवर अपलोड होताच ती व्हायरल झाली आहे.
Jun 28, 2022, 08:25 PM ISTमगरीने तरुणाला गिळलं, म्हणून मित्रांनी तिच्या तोंडात हात घातला पण... घटनेचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात.
Jun 28, 2022, 06:13 PM ISTजागाचं ते शेवटचं टोक अखेर सापडलंच, पण इथे जाण्याची हिंमत कधीही करु नका; कारण...
आज आम्ही तुम्हाला जगातील अशा रस्त्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला जगातील शेवटचा रस्ता म्हटले जाते. म्हणजेच या रस्त्यानंतर जग संपते.
Jun 28, 2022, 04:52 PM ISTआकाशातून येणार आहे का Tsunami? फोटो पाहून सर्वांनाच बसला धक्का
अमेरिकेतील एका महिलेने हे धक्कादायक दृश्य पाहिले. जेव्हा तिने मोठमोठे ढग एकत्र पाहिले.
Jun 28, 2022, 04:37 PM ISTरेसिंगदरम्यान कारचा मोठा अपघात, भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
कार रेसिंगमध्ये अनेकदा भयानक अपघात घडतात. यासंबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
Jun 26, 2022, 10:12 PM ISTबाईक अपघातानंतर तरुण करु लागला विचित्र प्रकार, पाहून सर्वांनाच धक्का; पाहा व्हिडीओ
एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही धडक इतकी वेगवान होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला.
Jun 26, 2022, 05:54 PM ISTAndroid आणि iPhone वर WhatsApp व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या..
आता व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. काही सोप्या पध्दतीने व्हॉटसअॅप कॉल अगदी सहजपणे रेकॉर्ड करता येतो.
Jun 25, 2022, 07:44 PM IST