VIDEO | मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार, पण... उद्धव ठाकरेंची अट
Maharashtra Political Crisis CM Uddhav Thackeray FB Live
Jun 22, 2022, 07:55 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांची गर्दी, समर्थनार्थ घोषणाबाजी
शिवसैनिक सोबत असेल तर... मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन
Jun 22, 2022, 07:49 PM ISTशिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुराव्यानिशी उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
Jun 22, 2022, 07:02 PM ISTUddhav Thackeray : ".......मी मुख्यमंत्री पद सोडतो"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
Jun 22, 2022, 06:23 PM ISTमी राजीनामा द्यायला तयार पण... पाहा राजीनाम्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'आजपासून मी वर्षा निवासस्थानावरचा मुक्काम हलवतोय, पण समोर येऊन बोला'
Jun 22, 2022, 06:09 PM ISTUddhav Thackeray Live: माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.
Jun 22, 2022, 06:01 PM ISTशिवसेना आमदारांपाठोपाठ खासदारांचाही दबाव वाढला, म्हणाले भाजपसोबत चला...
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता इतर शिवसेनेचे नेते ही भाजपसोबत जाण्याची मागणी करत आहे.
Jun 22, 2022, 05:36 PM ISTUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संध्याकाळी 5 वाजता जनतेशी संवाद, राजीनामा देणार?
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधणार आहेत.
Jun 22, 2022, 04:48 PM ISTएकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर
Maharashtra political crisis : शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपली नवी खेळी खेळली आहे.
Jun 22, 2022, 03:40 PM ISTकॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. शिवसेना नेत आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावला आहे.
Jun 22, 2022, 03:08 PM ISTCabinet Meeeting : मुख्यमंत्री ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeeting News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे.
Jun 22, 2022, 03:07 PM ISTऔरंगाबादेत सेनेचे शक्ती प्रदर्शन
Shivsena Karykarta Protest Against Eknath Shinde
Jun 22, 2022, 02:35 PM ISTएकनाथ शिंदे गटात आणखी वाढ होण्याची शक्यता
Many More MLA's Going To Join Eknath Shinde
Jun 22, 2022, 02:25 PM ISTबंडखोरांना शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा, थेट पत्राद्वारे कडक सूचना
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Jun 22, 2022, 02:17 PM ISTशिवसेना ठाकरेंची की शिंदेची?
Political Expert Ulhas Bapat On Maharshtra Political Crisis
Jun 22, 2022, 02:10 PM IST