शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी कोण आहेत?
Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आले आहे.
Jun 21, 2022, 03:00 PM ISTमहत्वाची बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित इतक्या आमदारांची बैठक
Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असताना शिवसेनेची महत्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा येथे पार पडली.
Jun 21, 2022, 02:39 PM ISTEknath Shinde Update: एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची कारवाई, गटनेतेपदावरुन हटवलं
राज्याच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 21, 2022, 02:38 PM IST30 पेक्षा जास्त आमदार वर्षावर, शिवसेनेचा दावा; शिंदेंच्या बंडाचे काय होणार?
Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पडल्याचे सांगितले जात आहे. नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांची बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत आधी 21 आमदार असल्याचे सांगण्यात येत होते. आता तर 35 आमदारसोबत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र..
Jun 21, 2022, 01:22 PM ISTमोठी बातमी । एकनाथ शिंदेंच्या घराची सिक्युरिटी वाढवली
Maharashtra Political Crisis: बंडाचे निषाण फडकावलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Jun 21, 2022, 12:23 PM ISTकोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांना मानले जाते 'मातोश्री'चे निष्ठावंत ! उद्धव ठाकरे यांना का दिला झटका?
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला असून 21 आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले आहेत.
Jun 21, 2022, 11:34 AM ISTएकनाथ शिंदे नॉट रिचेबल : अनेक आमदार आमच्या संपर्कात - संजय राऊत
Sanjay Raut on Eknath Shinde Not Reachable : अनेक आमदारांशी आमचा संपर्क झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील बोलणं झालेलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे राऊत म्हणाले.
Jun 21, 2022, 11:10 AM ISTनॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत, पाहा काय दिलेत संकेत?
Eknath Shinde's Facebook post : शिवसेनेतली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर मोठा राजकीय भूकंपाचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत.
Jun 21, 2022, 10:14 AM ISTनॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांच्याबाबत नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट
Narayan Rane on Shiv Sena Minister Eknath Shinde Notreciable : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत.
Jun 21, 2022, 09:39 AM ISTसर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी, एकनाथ शिंदे यांच्यानंतर 'हे' आमदार नॉट रिचेबल
शिवसेनेतली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. नॉट रिचेबल असणारे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत येथील हॉटेलवर असल्याचे बोलले जात आहे.
Jun 21, 2022, 09:16 AM ISTमोठी बातमी । काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत
Congress leader Balasaheb Thorat angry : या घडीला काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धुसफूसही उघड व्हायला लागली आहे.
Jun 21, 2022, 08:57 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल
Eknath Shinde Not Reachable : आताची सर्वात मोठी बातमी. राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने सत्ताधारी आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
Jun 21, 2022, 07:46 AM ISTआईचं दूध विकणारे कोण? गद्दार कोण शोधण्यासाठी सेना आमदारांना तातडीने 'वर्षा'वर बोलवलं
शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज मुंबईत होत आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तत्काळ येण्याचे आदेश जारी केलेत
Jun 21, 2022, 07:30 AM ISTराज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेचे मैदान मारणार भाजपला विश्वास
BJP Congress And Shiv Sena On Vidhan Parishad Election
Jun 20, 2022, 01:55 PM ISTमहाविकास आघाडीचे सारे उमेदवार विजयी होतील - चंद्रकांत हंडोरे
Congress Candidate Chandrakant Handore Brief Media On Vidhan Parishad Election
Jun 20, 2022, 12:55 PM IST