Maharashtra Political Crisis: शिंदे-भाजप, शिवसेना-भाजप...महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी हे 5 पर्याय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर 5 पर्याय समोर येत आहेत. याचा अवलंब करुन राज्याच्या राजकारणातील सत्तेचे गणित बदलू शकते. हे पर्याय असे असतील.
Jun 22, 2022, 01:54 PM ISTकेसरकर शिवसैनिकांवर संतप्त, म्हणाले सुरुवातीपासूनच उद्धव साहेबांना सांगतोय की...
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर वेगवेगळ्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Jun 22, 2022, 01:50 PM ISTकमलनाथ यांची काँग्रेस आमदारांसोबत बैठक
Congress leader On Kamal Nath Brief Media
Jun 22, 2022, 01:45 PM ISTकाँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी सोबत बाळासाहेब थोरातांची माहिती
Balasaheb Thorat On MVA Government
Jun 22, 2022, 01:20 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2022, 12:57 PM ISTमोठी बातमी । 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने...'
Maharashtra political crisis : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Jun 22, 2022, 12:05 PM ISTशिवसेना पक्ष कोणाच्या अटीशर्तीवर चालत नाही - संजय राऊत
Sanjay raut Brief to Media
Jun 22, 2022, 11:55 AM ISTसंजय राऊत यांच्या घराबाहेर पोस्टर, तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो....
Poster in support outside Sanjay Raut: शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहे.
Jun 22, 2022, 11:45 AM ISTसेनेचे आणखी दोन नाराज आमदार गुवाहाटीकडे रवाना
Two More Shivsena MLAs Moved To Guwahati In Support Of Eknath Shinde
Put English Title Only
सत्तेची चिंता नाही, समज गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील - राऊत
Maharashtra political crisis : राज्यपाल आजारी आहेत. त्यांना बरं वाटू दे. नंतर संख्याबळाचे बघू. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे सत्तेची चिंता नाही, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Jun 22, 2022, 10:58 AM ISTकाँग्रेस नेते कमलनाथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
Congress Leader Kamal Nath To Meet Sharad Pawar And Cm
Jun 22, 2022, 10:45 AM ISTशिवसेना अटीशर्थीवंर चालत नाही : संजय राऊत
Maharashtra political crisis : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. मात्र, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठा दणका देत त्यांना गटनेतेपदावरुन तात्काळ बाजुला केला. आता तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही इशारा दिला आहे.
Jun 22, 2022, 10:12 AM ISTआधी 'मातोश्री'वर हजेरी, आता शिवसेनेचे दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना
Rebel Sena Leader Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होण्याचे नाव घेत नाही. आज त्यात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत.
Jun 22, 2022, 09:32 AM ISTGround Report | एकनाथ शिंदे मुक्कामी असलेल्या हॉटेलला छावणीचे स्वरुप
Guwahati Ground Report From MLAs Hotel
Jun 22, 2022, 09:25 AM IST