uddhav thackeray

एकनाथ शिंदे यांचे नवे ट्विट, आमचे संरक्षण काढून घेतले; कुटुंबीयांची जबाबदारी सरकारची !

Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

Jun 25, 2022, 10:47 AM IST

Political Crisis :एकनाथ शिंदे यांचा आमदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर

Maharashtra Political Crisis update : एकनाथ शिंदे प्रत्येक आमदाराची रुममध्ये जाऊन वैयक्तिक भेट घेत आहेत.  

Jun 25, 2022, 10:28 AM IST

एकनाथ शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद, काय भूमिका मांडणार?

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गट आज अधिकृत भूमिका मांडणार आहे. मीडियापासून लांब राहणाऱ्या शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होत आहे. 

Jun 25, 2022, 10:08 AM IST

Political Crisis : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांचा खास प्लान, पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

Jun 25, 2022, 09:40 AM IST

मोठी बातमी । राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा

Maharashtra Political Crisis Latest Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Jun 25, 2022, 09:23 AM IST

आताची मोठी बातमी । एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय, शिवसेनेला शह देण्यासाठी रणनिती

Maharashtra Political Crisis Latest Updates:  गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Jun 25, 2022, 09:06 AM IST

उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय !

 Shiv Sena Crisis : शिवसेनेत बंडाचे निषाण फडकविणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे.  

Jun 25, 2022, 08:48 AM IST

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis Latest Updates:  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.  

Jun 25, 2022, 08:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक, पाहा काय ठरलं !

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडीला मोठा वेग आला आहे. बंडखोरांना बाहेरचा रस्ता शिवसेनेने दाखविल्यानंतर आता राजकारणाला मोठी गती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक झाली. 

Jun 25, 2022, 08:06 AM IST

Maharashtra Corona : सत्तासंघर्षातही मुख्यमंत्री कोरोनाबाबत सतर्क, अधिकाऱ्यांसह कोरोना आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तासंघर्षाच्या या काळात कोरोनाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.

Jun 24, 2022, 07:50 PM IST
CM Uddhav Thackeray Aggresive on corona issue PT37S

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, थेट महाविकास आघाडीला विचारला कडवट सवाल

 शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.

Jun 24, 2022, 05:44 PM IST
CM Criticizes and made allegation on eknath shinde PT10M29S