tamil nadu

नीट परीक्षेविरोधात लढणा-या अनिताची आत्महत्या

नीच परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूतील अनिताने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

Sep 2, 2017, 09:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावणाऱ्या दोघांचा मृत्यू

तामिळनाडूच्या सीमापर्वर्ती अमापेट्टाई येथे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या दौऱ्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले दोघोजण हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावल होते.

Aug 20, 2017, 05:14 PM IST

तामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू

यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय. 

Jul 26, 2017, 09:03 AM IST

अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते पनीरसेल्वम यांनी घेतली मोदींची भेट

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

May 20, 2017, 10:42 AM IST

पी. चिदंबरम यांच्या 14 घरांवर सीबीआयने मारला छापा

माजी केंद्रीय मंत्री  आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या येथील घरावर सीबीआयने छापा टाकला. चिदंबरम यांच्या एकूण 14 ठिकाणी ही छापेमारी केली.

May 16, 2017, 09:02 AM IST

दोन बसचे खतरनाक आणि जीवघेणे रेसिंग, सोशल मीडियावर व्हायरल

 तामिळनाडूच्या कोयंबतूर येथील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

May 1, 2017, 07:11 PM IST

सगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय

 मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.

Apr 4, 2017, 08:51 PM IST

तमिळनाडूत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा

आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरातील लोकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तर काहींनी बेहिशेबी पैसा बॅंकांमध्ये जमा केला, तरीही आज अनेकांकडील काळे धन अजून बाहेर पडलेले नाही.

Mar 27, 2017, 05:23 PM IST

तामिळनाडूत पेप्सी आणि कोक उत्पादनावर बंदी...

येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण तामिळनाडू राज्यात पेप्सी आणि कोक या कंपन्यांची उत्पादनं बाजारात दिसणार नाहीत.. 

Mar 1, 2017, 10:08 PM IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची आज सत्वपरीक्षा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.

Feb 18, 2017, 08:53 AM IST

'राज्याभिषेक' झाला पण, बहुमत कसं सिद्ध करणार पलानीस्वामी?

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांनी गुरूवारी शपथ घेतली. 15 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढं आहे. पलानीस्वामी हे आव्हान पार पाडू शकतील का? हा प्रश्न आहे. 

Feb 16, 2017, 06:47 PM IST

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील. 

Feb 16, 2017, 12:54 PM IST

तामिळनाडूत जलीकट्टू खेळाला गालबोट, तिघांचा मृत्यू

जलीकट्टू खेळावरील बंदी उठल्यानंतर तामिळनाडूत रविवारी विविध ठिकाणी या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या खेळाला गालबोट लागलंय. 

Jan 23, 2017, 07:59 AM IST