tamil nadu

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश

सिनेसृष्टीतली मंडळी आता राजकारणाकडे वळताना दिसत आहेत.

Dec 1, 2019, 08:11 AM IST

७० तासांपासून १०० फूटांवर बोअरवेलमध्ये अडकला चिमुरडा

मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु

Oct 28, 2019, 11:36 AM IST

गाईच्या पोटातून काढलं तब्बल ५२ किलो प्लास्टिक

गाईवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल साडे पाच तास लागले.

Oct 21, 2019, 08:10 PM IST
Tamil Nadu | Elderly Couple Bravely Fights Back With Robbers And Made Them Run Away PT1M55S

तामिळनाडू : वृद्ध दाम्पत्यानं चोरांशी केले दोन हात

तामिळनाडू : वृद्ध दाम्पत्यानं चोरांशी केले दोन हात

Aug 13, 2019, 10:55 PM IST

VIRAL VIDEO : चोरांच्या तावडीतून वृद्ध दाम्पत्यानं अशी करून घेतली सुटका

अचानक आपल्या पतीवर झालेला हल्ला पाहून सेंथमराई अजिबात घाबरल्या नाहीत

Aug 13, 2019, 07:22 PM IST

अरे बापरे ! सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून काढले ५२६ दात, डॉक्टरही चकित

सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून एक नाही, दोन नाही, पाच, दहा नाही तर तब्बल ५२६ दात काढण्यात आले 

Aug 1, 2019, 06:51 PM IST

डीएमके नेत्या कनिमोळी यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा

 

डीएमके नेत्या कनिमोळी थुतूकुडी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. 

Apr 17, 2019, 08:49 AM IST

भाजपनंतर आता तामिळनाडूत काँग्रेसचा हा नवा मित्र

गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी  भाजप आणि काँग्रेसने तामिळनाडूत नवे मित्र शोधले आहेत.

Feb 21, 2019, 08:20 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुकची युती

शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती

Feb 19, 2019, 06:09 PM IST

विश्वविक्रम रचण्याच्या नादात जलीकट्टूचे दोन बळी

विश्वविक्रम रचला खरा पण... 

 

Jan 21, 2019, 10:39 AM IST

कमल हसन यांचं 'हे' सूचक वक्तव्य ऐकलं का?

जाणून घ्या ते नेमकं म्हणाले तरी काय...

Nov 8, 2018, 08:57 AM IST

धक्कादायक! माजी नगरसेवकाने महिलेला लाथेने तुडवले, पक्षातून हकालपट्टी

माजी नगरसेवकांने महिलेला लाथेने मारहाण केली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Sep 13, 2018, 06:58 PM IST

करुणानिधी अनंतात विलीन, समर्थकांचा जनसागर लोटला

करुणानिधींवर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता. 

Aug 8, 2018, 11:26 PM IST

करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा

 एम. करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.  

Aug 7, 2018, 09:11 PM IST