तामिळनाडूत पेप्सी आणि कोक उत्पादनावर बंदी...
येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण तामिळनाडू राज्यात पेप्सी आणि कोक या कंपन्यांची उत्पादनं बाजारात दिसणार नाहीत..
Mar 1, 2017, 10:08 PM ISTतामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची आज सत्वपरीक्षा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.
Feb 18, 2017, 08:53 AM IST'राज्याभिषेक' झाला पण, बहुमत कसं सिद्ध करणार पलानीस्वामी?
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांनी गुरूवारी शपथ घेतली. 15 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढं आहे. पलानीस्वामी हे आव्हान पार पाडू शकतील का? हा प्रश्न आहे.
Feb 16, 2017, 06:47 PM ISTतामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील.
Feb 16, 2017, 12:54 PM ISTतामिळनाडूत जलीकट्टू खेळाला गालबोट, तिघांचा मृत्यू
जलीकट्टू खेळावरील बंदी उठल्यानंतर तामिळनाडूत रविवारी विविध ठिकाणी या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या खेळाला गालबोट लागलंय.
Jan 23, 2017, 07:59 AM ISTरविवारी मुख्यमंत्री करणार जल्लीकट्टूचं उद्घाटन!
जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत.
Jan 21, 2017, 08:12 PM ISTतामिळनाडूत जलाईकट्टू खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर
तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आज चेन्नईतली सर्व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
Jan 19, 2017, 09:38 AM ISTतामिळनाडूत द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलन, चोख पोलीस बंदोबस्त
तामिळनाडूमध्ये द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर पोलिसांनी बैलांनाही ताब्यात घेतले आहे.
Jan 14, 2017, 01:48 PM IST'जलाईकट्टू'वरची बंदी कायम
'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
Jan 13, 2017, 03:56 PM ISTजयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता
तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 29, 2016, 12:54 PM ISTतामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं
तामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं
Dec 12, 2016, 10:44 PM ISTRIP 'अम्मा': जयललिता यांच्या निधनानंतर देश शोकसागरात
Dec 6, 2016, 07:44 PM ISTजयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत...
तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण?
Dec 6, 2016, 05:11 PM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM IST