tamil nadu

VIDEO : 'फेव्हरेट शिक्षका'च्या बदलीला विद्यार्थ्यांचा भावनिक विरोध

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल 

Jun 22, 2018, 11:16 AM IST

19 वर्षाची अनुकृती वास मिस इंडिया 2018

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने चढवला मुकूट 

Jun 20, 2018, 09:17 AM IST

तामिळनाडूत कंपनीविरोधात आंदोलनाला हिंसक वळण, ११ ठार १७ जखमी

 तुतीकोरीन इथं प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जण ठार, तर १७ जण जखमी झाले.  

May 23, 2018, 07:22 AM IST

बायकोला गिफ्ट देण्यासाठी नवऱ्याने मैत्रिणीची केली हत्या

12 दिवसानंतर 19 वर्षीय हरवलेल्या नर्सचा पत्ता लागला आहे. 

Apr 20, 2018, 08:12 AM IST

भाजप कार्यकर्ता महिलेने शेतकरी नेत्याला केली मारहाण

भाजपच्या एका कार्यकर्ता महिलेने वृद्ध शेतकरी नेत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार तामिळनाडूत घडलाय. शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते  पी. अय्याकुन्नू यांना ही मारहाण झाली. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झालेय.

Mar 9, 2018, 08:31 PM IST

लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध

त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. 

Mar 7, 2018, 12:14 PM IST

कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा

कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे. 

Jan 17, 2018, 11:24 AM IST

रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास

अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.

Dec 31, 2017, 11:10 AM IST

या ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश

तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

Dec 31, 2017, 10:39 AM IST

ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका

दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.

Dec 2, 2017, 03:51 PM IST

सर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...

इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर

Dec 2, 2017, 12:09 PM IST

तामिळनाडू आणि केरळला ओखी चक्रीवादळाचा तडाखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 07:01 PM IST

ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, ८ जणांचा मृत्यू

  दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. 

Dec 1, 2017, 09:13 AM IST

तामिळनाडूत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

तामिळनाडूतील चेन्नई आणि आसपासच्या परिसरात गेल्या दहा तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Nov 3, 2017, 03:27 PM IST