tamil nadu

शत्रूचा कर्दनकाळ ठरणाऱ्या अर्जुन रणगाड्याचं वैशिष्ट्यं काय?

अर्जुन रणगाडा हा जगातील सर्वात शक्तीशाली रणगाड्यांपैकी एक आहे. आता या रणगाड्याचं अत्याधुनिक स्वरुप भारतीय सैन्यदलात दाखल झालं आहे.

Feb 14, 2021, 08:55 PM IST

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; 11 जणांचा मत्यू 36 जण जखमी

पंतप्रधानांन पीडित कुटुंबांना मदत केली आहे. 

 

Feb 12, 2021, 06:18 PM IST

धक्कादायक बातमी ! गावकऱ्यांनी हत्तीला पेटवले, उपचारासाठी नेताना मृत्यू

अंगावर काटा आणणारी बातमी. गावकऱ्यांनी हत्तीलाच (Elephant ) पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मसिनागुडीत (Masinagudi )  घडला आहे.  

Jan 23, 2021, 06:41 AM IST

कुत्र्याची जबरदस्त सटकली आणि माणसाचा घोटला गळा

 तुमच्याकडे किंवा तुमच्या सोसायटीत कुणाकडे कुत्रा आहे का? असेल तर तो कुठल्या जातीचा आहे ते नक्की तपासून पाहा.  

Jan 16, 2021, 09:50 PM IST

राजकारणात थैलावाची ग्रँड एन्ट्री...

नवीन वर्षात सुरू करणार स्वतःचा पक्ष

Dec 3, 2020, 03:39 PM IST

तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचं कोरोनामुळे निधन

दोराइकन्नू १३ ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

 

 

Nov 1, 2020, 10:17 AM IST

मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीयांना ऐरावत जहाजातून मायदेशी आणले

मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीय नागरिकांना भारतीय वायु दलाच्या जहाजाने (INS) आणण्यात आले आहे. 

Jun 23, 2020, 10:58 AM IST

कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू, देशातली पहिलीच घटना

कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. 

Jun 10, 2020, 09:13 PM IST

'या' राज्यात दहावीची परीक्षा रद्द, सगळे विद्यार्थी पास

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

Jun 9, 2020, 05:02 PM IST

Coronavirus : लॉकडाऊनमुळे ५०० किमीचा प्रवास केलेल्या तरूणाचा मृत्यू

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरीबांना 

Apr 3, 2020, 02:38 PM IST

तामिळनाडूत बस - ट्रक भीषण अपघातात १९ जण जागीच ठार

तामिळनाडूत कोईंबतूरमध्ये झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जण ठार झालेत.  

Feb 20, 2020, 08:55 PM IST

तामिळनाडू - पाँडिचेरीत पावसाचे १७ बळी, शाळांना सुट्टी जाहीर

तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. 

Dec 2, 2019, 05:45 PM IST