Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली?
Explained Why Hardik Pandya Replaced By Shubman Gill: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला हा निर्णय हार्दिकच्या चाहत्यांना धक्का देणारा असला तरी यामागील कारणं समजून घेतली पाहिजेत
Jul 19, 2024, 07:52 AM ISTIND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का
India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.
Jul 18, 2024, 07:50 PM ISTTeam India: सूर्यकुमार कर्णधार बनल्यास कोण होणार उप-कर्णधार? 'या' खेळाडूंची नावं चर्चेत
Team India: मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 फॉर्मेटचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचं नाव पुढे आहे. रोहित शर्मा असताना हार्दिक टीमचा उपकर्णधार होता.
Jul 17, 2024, 05:40 PM IST'इतका स्वार्थी नको वागूस', यशस्वी 93 धावांवर असताना शुभमनने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले
झिम्बाब्वेविरोधातील (Ind vs Zimbabwe) चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) अंतिम क्षणी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पण यावेळी यशस्वी जैस्वालचं (Yashasvi Jaiswal) शतक थोडक्यात हुकलं.
Jul 14, 2024, 07:37 PM IST
प्रचंड विजय! चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली... मालिकाही जिंकली
India vs Zimbabwe Live 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान खेळवण्या येणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबव रंगला. या सामन्यात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिम्बाब्वेला दहा विकेट राखून धुळ चारली.
Jul 13, 2024, 07:37 PM ISTIND vs ZIM 4th T20I : चुकीला माफी नाही! शुभमन गिलचा 'हा' निर्णय टीम इंडियाचं भविष्य बदलणार
India vs Zimbabwe 4th T20I : कॅप्टन शुभमन गिल (Shubman Gill) पुन्हा अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) सलामीवीर म्हणून चौथ्या टी-ट्वेंटी संधी देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 12, 2024, 12:00 AM ISTIND vs ZIM 3rd T20I : कॅप्टन शुभमन गिलने केली मोठी चूक, 'तो' निर्णय टीम इंडियाच्या अंगलट येणार
Zimbabwe vs India 3rd T20I : टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध सामना जिंकला खरा पण शुभमन गिलने (Shubman Gill) घेतलेल्या एका निर्णयाची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
Jul 10, 2024, 09:57 PM ISTरिंकू सिंगचं रातोरात नशिब चमकलं! एकही मॅच न खेळता मिळाले 'इतके' कोटी
BCCI Prize Money Distribution : टीम इंडिया नवा फिनिशर रिंकू सिंग याला आयपीएलमध्ये 55 कोटींची बोली लावण्यात आली होती. मात्र, रिंकूला आता एकही सामना न खेळता कोटींमध्ये पैसे मिळणार आहेत.
Jul 8, 2024, 10:47 PM ISTना सूर्या ना शुभमन, 'या' खेळाडूने ठोकलेत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं
टी-ट्वेंटीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम आहे.
Jul 8, 2024, 05:19 PM ISTTeam India: दुसऱ्याच सामन्यात शुभमनचा मोठा निर्णय; कर्णधारपदावर होतायत प्रश्न उपस्थित!
Team India: झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीने निराशा झाली. टीमला केवळ 116 रन्सचं लक्ष्यही गाठता आलं नाही.
Jul 8, 2024, 03:19 PM ISTहे आहेत जगातील 10 हँडसम क्रिकेटर, 3 भारतीयांचा समावेश
Cricket : टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत वीस संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी आठ संघ सुपर-8 मध्ये दाखल झाले आहेत. तर 12 संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. यानिमित्ताने सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील दहा हँडसम क्रिकेटर्सची लीस्ट तयार करण्यात आली आहे.
Jun 17, 2024, 09:29 PM ISTसब चंगा सी..? रोहितचा फोटो शेअर करत शुभमनने बोलून दाखवली मनातील खदखद
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात कथित वादावर शुबमन गिलने खुलासा केलाय.
Jun 16, 2024, 03:47 PM ISTShubman Gill: शुभमन गिलची का झाली घरवापसी? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं खरं कारण
Shubman Gill & Avesh Khan: आवेश खान आणि शुभमन गिल त्यांच्या भारतात परतण्याबाबत सतत तर्क-वितर्क लावले जात होते. शिस्तभंग केल्याप्रकरणातील कारवाईमुळे शुभमन गिलला अमेरिकेतून परतावे लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
Jun 16, 2024, 09:38 AM ISTटी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?
Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे
Jun 15, 2024, 06:38 PM ISTकॅप्टन Rohit Sharma चा मोठा निर्णय, 'या' दोन खेळाडूंना मायदेशी पाठवणार
T20 World Cup 2024 : कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.
Jun 13, 2024, 11:35 PM IST