shubman gill

'...मला आवडत नाही'; सतत अपयशी ठरत असलेल्या शुभमनसंदर्भात कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma On Shubman Gill Batting: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला.

Jan 3, 2024, 10:28 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 ठरली... गिलऐवजी 'हा' खेळाडू करणार पदार्पण

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाण आहे. बुधवारी म्हणजे 3 जानेवारीला होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियात 1-0 ने पिछाडीवर आहे.

Jan 2, 2024, 09:32 PM IST

सगळं कमावलं.. पण शुभमन गिलची 'ही' इच्छा पूर्ण झालीच नाही!

Bucket list of Shubman Gill : प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला तुम्हीही काही ना काही संकल्प करत असता. अशातच शुभमन गिलने एक चिठ्ठी शेअर केली आहे.

Dec 31, 2023, 08:16 PM IST

Ind vs SA: लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; शमीच्या जागी नव्या गोलंदाजाला संधी

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी नव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

 

Dec 29, 2023, 02:12 PM IST

IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs SA 1st Test :  सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

Dec 22, 2023, 07:54 PM IST

ICC Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, शुभमन गिलची बादशाहत संपली

ICC Rankings : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर वन असणाऱ्या शुभमन गिलची घसरण झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पॉईंटही कमा झाले आहेत. 

Dec 20, 2023, 06:29 PM IST

Shubman Gill च्या टी20 कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह, विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न अपूर्णच राहाणार?

IND vs SA T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. यातला तिसरा सामना गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये रंगला. पण या सामन्यात सलामीवीर शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या टी20 कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Dec 14, 2023, 09:37 PM IST

शुभमन गिलचा शर्ट घालून फिरत होता ईशान किशन; शेवटी मस्करीची कुस्करी झाली

ईशान किशानचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ईशानच्या फोटोवर शुभमन गिल याने गमतीशीर कमेंट केल्याने हा फोटो व्हायरल झालाय. 

Dec 12, 2023, 11:02 PM IST

वर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर

Year Ender 2023 : जूनं वर्ष सरतंय आणि नव्या वर्षाची चाहूल लागलीय. सरत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये गुगलने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या घटनांची यादी जाहीर केली आहे. यात विश्वचषक स्पर्धेपेक्षाही चाहत्यांनी आयपीएलला सर्वाधिक पसंती दिली आहे.

Dec 12, 2023, 05:09 PM IST

Shubman Gill: पहिल्या टी-20 पूर्वी स्टेडियममध्ये 'शर्टलेस' झाला शुभमन; फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

Shubman Gill in Durban : सिरीज सुरु होण्याच्या अवघ्या 2 दिवस अगोदर शुभमन गिल डरबनला पोहोचला. यावेळी त्याने त्याचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला असून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Dec 9, 2023, 10:49 AM IST

टीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड

Team India Openers: टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. युवा खेळाडूंनी संघाता आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्धा डझन खेळाडू असे आहेत जे सलामीवीर म्हणूळ ओळखले जातात. 

Dec 7, 2023, 09:37 PM IST

Shubman Gill : सारा नव्हे तर लंडनमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला शुभमन गिल; काय आहे प्रकरण?

Shubman Gill : वर्ल्डकप संपल्यानंतर आता शुभमन गिलचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये शुभमन अभिनेत्री अवनीत कौरसोबत दिसतोय. 

Dec 6, 2023, 12:47 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

शुभमन गिलला कर्णधार बनवून गुजरातने चूक केली, डिव्हिलियर्स असं का म्हणाला?

भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित सलामीवीर शुभमन गिल आयपीएलच्या 17व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिक पांड्याच्या 'घरवापसी'नंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. 

Nov 30, 2023, 03:19 PM IST

'कर्णधारपदाबरोबर निष्ठा...'; गुजरातचा कॅप्टन होताच गिलचा मुंबईत गेलेल्या हार्दिकला टोला?

IPL 2024 Shubman Gill Talks About Captainship: हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघामध्ये गेल्याने गुजरात टायटन्सच्या संघाने शुभमन गिलला कर्णधार म्हणून जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर गुजरात टायटन्सच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Nov 30, 2023, 10:35 AM IST