WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडच्या विजयाने भारताची वाट बिकट
ICC World Test Championship WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे भारतीय संघांचं टेन्शन वाढलं आहे. भारताला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत.
Feb 16, 2024, 06:58 PM ISTPhotos: अवघ्या 9 चेंडूंचा पाहुणा गिल, तिसऱ्या टेस्टमध्ये भोपळाही फोडता आला नाही
IND vs ENG 3rd Test: राजकोटमध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल पुन्हा फेल गेला आहे.
Feb 15, 2024, 06:35 PM ISTIND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.
Feb 13, 2024, 03:06 PM ISTIND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!
India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
Feb 5, 2024, 02:15 PM IST'पप्पा मला ओरडतील...', शतक ठोकलं तरी Shubman Gill ला का वाटते वडिलांची भीती?
Shubman Gill: मी ज्याप्रकारे बाद झालो, त्यावरून मला वडील ओरडतील, आता ते हॉटेलवर गेल्यावर कळेल, असं शुभमन (India vs England 2nd Test) हसत हसत म्हणाला.
Feb 4, 2024, 09:48 PM ISTIND vs ENG : शुभमनने शतक ठोकत संपवला सात वर्षांचा दुष्काळ, सचिन तेंडूलकरने केलं तोंडभरून कौतूक!
Sachin tendulkar On Shubman gill : कसोटी सामन्यात गेल्या 7 वर्षात चेतेश्वर पुजारानंतर क्रमांक तीनवर खेळणाऱ्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्यानंतर आता शुभमन गिलने अशी किमया करून दाखवली.
Feb 4, 2024, 04:15 PM ISTInd vs Eng : अखेर शुभमन गिलची बॅट तळपली; 332 दिवसांनंतर तिसऱ्या कसोटीत झळकावले शतक
Ind vs Eng Shubman Gill : विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या दोन डावात शुभमन गिलने भारतासाठी काही विशेष करु शकला नव्हता. आज मात्र 11 महिन्यानंतर शुभमन गिलची शांत असलेली बॅट चांगलीच तळपताना दिसली आहे.
Feb 4, 2024, 03:10 PM ISTआणखी किती संधी देणार! शुभमन गिल पुन्हा फ्लॉप, युवा सर्फराजकडे दुर्लक्ष...चाहते संतापले
Ind vs Eng 2nd Test : हैदराबादपाठोपाठ विशाखापट्टणम कसोटीतही टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल अपयशी ठरला आहे. गेल्या 12 कसोटी डावात शुभमनला अर्धशतकही करता आलेलं नाही. यानंतरही निवड समितीकडून गिलला वारंवार संधी दिली जातेय.
Feb 2, 2024, 03:22 PM ISTओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता
IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे.
Jan 30, 2024, 10:21 AM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTआयसीसी बेस्ट वन डे संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार... भारताच्या 'या' सहा खेळाडूंना संधी
ICC ODI Team of the year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने वर्ष 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे प्लेईंग-11 पैकी सहा खेळाडू भारतीय आहेत.
Jan 23, 2024, 02:08 PM ISTBCCI Award 2024 : ना रोहित ना विराट! 'या' स्टार खेळाडूला मिळणार क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार
BCCI Cricketer Of The Year : सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) गेल्या 12 महिन्यांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
Jan 22, 2024, 09:01 PM IST