shubman gill

Shubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?

Shubman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला.

Mar 9, 2024, 09:01 AM IST

धर्मशालात रोहित-शुभमनने इंग्रजांकडून वसूल केला 'दुगना लगान', अनेक विक्रम मोडले

Ind vs Eng 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकी खेळी केली. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वं शतकं ठोकलं. तर शुभमन गिलनेही शतक साजरं केलं. 

Mar 8, 2024, 02:27 PM IST

टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.

Mar 5, 2024, 02:14 PM IST

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश

India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 03:08 PM IST

मुलगा IPL मध्ये, वडील आजही करतायत सुरक्षारक्षकाची नोकरी; शुभमन गिलने घेतली भेट 'तुमच्या कठोर मेहनतीमुळे...'

Shubman Gill meets Robin Minz Father:  रॉबिन मिंज (Robin Minz ) आयपीएलमध्ये (IPL) पोहोचलेला पहिला आदिवासी खेळाडू ठरला आहे. गुजरातने (Gujarat Titans) रॉबिनला संघात स्थान दिलं आहे. 

 

Feb 29, 2024, 02:52 PM IST

यझुवेंद्र चहलचं करियर धोक्यात? BCCI ने दिलाय 'रेड सिग्नल'

टीम इंडियासाठी अनेक सामन्यात संकटमोचक ठरणाऱ्या युझवेंद्र चहल याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलं आहे.

Feb 28, 2024, 07:55 PM IST

BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट

BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा 

Feb 28, 2024, 06:10 PM IST

ध्रुव जुरेलला लॉटरी, मिळणार 'ही' महागडी कार गिफ्ट

Druv Jurel : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंजियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलने क्रिकेट जगताच लक्ष वेधून घेतलं आहे. रांची कसोटीत ध्रुव जुरेल विजयाचा हिरो ठरला आहे. 

Feb 26, 2024, 08:52 PM IST

नाट्यमय लढतीत टीम इंडियाची इंग्लंडवर मात, मालिकाही जिंकली... विजयाचा नवा 'ध्रुव' तारा

Ind vs Eng Test : रांचीतल्या नाट्यमय कसोटी लढतीत टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. या विजयाबरोबरच टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. रांची कसोटी सामन्याचा हिरो ठरला तो युवा ध्रुव जुरेल.

Feb 26, 2024, 01:39 PM IST

'माहीभाईची फार आठवण...,' चौथ्या कसोटी सामन्याआधी शुभमन गिल झाला भावूक, म्हणाला 'आजही संघ...'

Ind vs Eng Test: इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय क्रिकेटर शुभमन गिलने (Shubman Gill) महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) आठवण काढली आहे. संपूर्ण देशाला धोनीची कमतरता जाणवत असल्याचं शुभमन गिलने म्हटलं आहे. 

 

Feb 22, 2024, 12:00 PM IST

Ind vs Eng Test: 'असलं काही मी कधीच पाहिलेलं नाही,' चौथ्या कसोटी सामन्याआधी बेन स्टोक्सचं मोठं विधान

Ind vs Eng Test: भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ची आघाडी घेतली आहे. शुक्रवारपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून, त्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) खेळपट्टी तपासली. यानंतर त्याने आपण याआधी कधीच असं काही पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Feb 22, 2024, 11:22 AM IST

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी शुभमन गिलवर मोठी जबाबदारी

Loksabha Election 2024 : हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. येत्या काही दिवसात देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच पक्ष रणनिती आखतायत. यात आता टीम इंडियातल्या क्रिकेपटूंच्या लोकप्रियतेचाही वापर केला जात आहे. 

Feb 20, 2024, 05:33 PM IST

IND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!

Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.

Feb 18, 2024, 04:48 PM IST

IND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Run out : आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र...

Feb 18, 2024, 03:05 PM IST