ना सूर्या ना शुभमन, 'या' खेळाडूने ठोकलेत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं!

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने आपल्या दुसऱ्याच टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावलं अन् दिग्ग्जांच्या यादीत स्थान मिळवलंय.

सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम

टी-ट्वेंटीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम आहे.

रोहित शर्मा

स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या टी-ट्वेंटी करिअरमध्ये एकूण 5 शतकं ठोकली आहेत.

सूर्यकुमार यादव

टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव याच्या नावावर आत्तापर्यंत 4 शतकांचा विक्रम आहे.

केएल राहुल

एवढंच नाही तर टी-ट्वेंटी क्रिकेटमधून थांब फेकल्या गेलेल्या केएल राहुलच्या नावावर देखील 2 शतकांचा रेकॉर्ड आहे.

शुभमन गिल

तर विराट कोहली, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सुरेश रैना यांच्या नावावर प्रत्येकी 1 शतक आहे.

दरम्यान, युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांच्या खात्यात देखील प्रत्येकी 1 शतक आहे.

VIEW ALL

Read Next Story