एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'नंबर वन' शुभमन गिलच्या जर्सीचा नंबर 77 का? खूपच रंजक आहे कहाणी
Shubman Gill : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत शुभमनने मोडीत काढली आहे. शुभमनचा फॅन फॉलोईंगही जबदस्त आहे, अशातच शुभमन वापरत असलेल्या 77 नंबरच्या जर्सीबद्दल चाहत्यांमध्ये उत्कुसता वाढलीय.
Nov 8, 2023, 08:09 PM ISTभारतीयच नंबर 1 वन! फक्त बॅटिंग, बॉलिंग नाही तर 'या' 8 Lists पाहून कॉलर होईल टाईट
Indians on Number 1 of ICC Ranking : केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये नाही तर याबाबतीत ही भारतीय नंबर वन
Nov 8, 2023, 03:38 PM ISTबाबर आझमची बादशाहत संपली! शुभमन गिल नंबर वन फलंदाज, मोहम्मद सिराजही अव्वल
ICC ODI Rankings: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरु असताच आता आणखी एक खुशखबर मिळाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा शुभमन गिल तर गोलंदाजी मोहम्मद सिराज नंबर वन झालेत.
Nov 8, 2023, 02:50 PM ISTRohit Sharma: आम्हाला माहिती होतं की...; ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
Rohit Sharma on Win Over South Africa: टीम इंडियाची सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी दोघांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी रोहितने कॅप्टन इनिंग खेळत 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली.
Nov 6, 2023, 07:38 AM IST'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video
Video Virat Kohli On Sara Sara Chants: भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर जिंकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी शुभमनला चिडवण्यासाठी 'सारा... सारा...' अशी घोषणाबाजी सुरु केली.
Nov 4, 2023, 02:02 PM ISTInd vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM IST'मी फिट नसतानाही...', श्रीलंकेविरोधातील विजयानंतर शुभमन गिलचा धक्कादायक खुलासा, 'माझे स्नायू...'
श्रीलंकेविरोधातील सामन्यात शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे.
Nov 3, 2023, 12:51 PM IST
टीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.
Nov 2, 2023, 10:20 PM ISTबुमराह-सिराजची कमाल, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असा विक्रम
ICC World Cup : श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत भारताने सलग चौथ्यांदा विश्वकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय ठरला असून पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
Nov 2, 2023, 09:14 PM ISTIND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या.
Nov 2, 2023, 08:34 PM ISTShubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video
IND vs SL, World Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nov 2, 2023, 05:47 PM IST'या' 5 भाज्या नियमित खा डेंग्यू जवळपासही येणार नाही; यादी एकदा पाहाच
Dengue Health Tips: भारतीय सलामीवीर शुभमन गिलबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. मात्र डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्यावर मात करण्यासाठी काही ठराविक भाज्या फारच फायद्याच्या ठरतात. या भाज्या कोणत्या आणि त्यांचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात...
Nov 2, 2023, 04:09 PM ISTबाबरची बादशाहत संपणार, शुभमन गिल फक्त दोन पावलं दूर.. तर शाहीन आफ्रिदी नंबर वन बॉलर
ICC Rankings: आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शाहीन शाह आफ्रिदी नंबर वन गोलंदाज बनलाय. तर फलंदाजी क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानापासून फक्त दोन पावलं दूर आहे.
Nov 1, 2023, 08:20 PM ISTWorld Cup : फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
Oct 31, 2023, 12:19 PM ISTवर्ल्ड कप सुरु असतानाच शुभमन-साराची लपून-छपून भेट? 'त्या' फोटोमागील सत्य काय?
Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे.
Oct 30, 2023, 10:05 AM IST