shubman gill

Team India: दुसऱ्याच सामन्यात शुभमनचा मोठा निर्णय; कर्णधारपदावर होतायत प्रश्न उपस्थित!

Team India: झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीने निराशा झाली. टीमला केवळ 116 रन्सचं लक्ष्यही गाठता आलं नाही.

Jul 8, 2024, 03:19 PM IST

हे आहेत जगातील 10 हँडसम क्रिकेटर, 3 भारतीयांचा समावेश

Cricket : टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत वीस संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी आठ संघ सुपर-8 मध्ये दाखल झाले आहेत. तर 12 संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. यानिमित्ताने सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील दहा हँडसम क्रिकेटर्सची लीस्ट तयार करण्यात आली आहे. 

Jun 17, 2024, 09:29 PM IST

सब चंगा सी..? रोहितचा फोटो शेअर करत शुभमनने बोलून दाखवली मनातील खदखद

 शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात कथित वादावर शुबमन गिलने खुलासा केलाय.

Jun 16, 2024, 03:47 PM IST

Shubman Gill: शुभमन गिलची का झाली घरवापसी? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं खरं कारण

Shubman Gill & Avesh Khan: आवेश खान आणि शुभमन गिल त्यांच्या भारतात परतण्याबाबत सतत तर्क-वितर्क लावले जात होते. शिस्तभंग केल्याप्रकरणातील कारवाईमुळे शुभमन गिलला अमेरिकेतून परतावे लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

Jun 16, 2024, 09:38 AM IST

टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?

Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे

Jun 15, 2024, 06:38 PM IST

कॅप्टन Rohit Sharma चा मोठा निर्णय, 'या' दोन खेळाडूंना मायदेशी पाठवणार

T20 World Cup 2024 : कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.

Jun 13, 2024, 11:35 PM IST

सारा नाही, 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करतोय शुभमन गिल? अखेर तिनेच केला खुलासा

Actress Talked on Getting Married to Shubman Gill: शुभमन गील साराशी नाही तर या अभिनेत्रीशी करणार लग्न? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...

Jun 1, 2024, 01:08 PM IST

IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?

Apr 24, 2024, 04:29 PM IST

DC vs GT: प्लेऑफच्या शर्यतीत कोण मारणार बाजी, पंत की गिल? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024, DC vs GT: आज  दिल्ली आणि   गुजरात एकमेकांशी भिडणार. या दोन्ही संघांचा प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न असणार आहे. पाह आजच्या सामन्यातील पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड...     

Apr 24, 2024, 12:58 PM IST

दिसते मी भारी राजा photo माझा काढ! मिस्ट्री गर्लसमोर शुभमन क्लिन बोल्ड... एक्स्प्रेशन व्हायरल

PBKS vs GT, IPL 2024 ​: देशात सध्या आयपीएलच धूम सुरु आहे.आपल्या आवडत्या खेळाडूंचा केळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होतेय. अशातच कॅमेरामनकडून स्टेडिअममधल्या एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कॅमरा रोखला जातो. आणि त्या सु्ंदरीचा मिस्ट्री लिस्टमध्ये समावेश होतो.

Apr 19, 2024, 12:19 PM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे. 

 

Apr 11, 2024, 04:15 PM IST

IPL Points Table : राजस्थानच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलचे आकडे फिरले, पाहा गुजरातचं काय झालं?

IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. 

Apr 11, 2024, 12:18 AM IST

हार्दिक पांड्या नाही तर गुजरात टायटन्सला भासतेय 'या' खेळाडूची कमी, शुभमनच्या अडचणीत वाढ

IPL 2024 : आयपीएलमध्ये सतराव्या सामन्यात गुजरात टायटन्सला पंजाब किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला होता. गुजरातला आतापर्यंत चारपैकी दोन सामन्यात पराभव पत्कराव लागला आहे. आयपीएलमध्ये गुजरातला एका खेळाडूची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. 

Apr 5, 2024, 08:08 PM IST

CSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!

CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे. 

Mar 27, 2024, 01:02 PM IST