...तर मी राजकारण सोडेन – अजित पवार
सांगलीतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना शिंगावर घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. दुष्काळी मदत मंत्र्यांच्या नेत्यांना मिळाली हा फडणवीसांचा आरोप खरा निघाला तर, मी राजकारण सोडेन अन्यथा फडणवीसांनी राजकारणातून बाजूला व्हावं असं आव्हान त्यांनी दिलंय.
Aug 11, 2014, 09:19 PM ISTठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक
बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 11, 2014, 02:05 PM IST'पीके'च्या पोस्टरवरून सेना आणि मनसेचा टोला-प्रतिटोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:28 AM ISTमहाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार - अमित शहा
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार बनेल, असं म्हणत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणशिंग फुंकलंय. अर्थात अमित शहा यांनी काढलेले हे उद्गार म्हणजे एका दगडात दोन पक्षी असल्याचं मानलं जातंय.
Aug 9, 2014, 03:08 PM ISTमनसेच्या 'ब्लू प्रिन्ट' आधी शिवसेनेचे 'व्हिजन'
विधानसभा निव़णुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आघाडी घेत व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलंय. दादरच्या शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक दाखवण्यात आलंय.
Aug 7, 2014, 11:08 PM ISTशिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 08:41 PM ISTकाँग्रेसने आधी काय केले होते ते पाहा - संजय राऊत
Aug 6, 2014, 03:00 PM ISTदीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल
Aug 5, 2014, 10:14 PM ISTदीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल
राष्ट्रवादीचे नाराज आमदार दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित, अखेर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Aug 5, 2014, 05:06 PM ISTदीपक केसरकर लवकरच कार्यकर्त्यांसह शिवसेनेत
Aug 4, 2014, 09:29 PM ISTआता सेना-मनसेत महापालिकेच्या अॅपवरुन कुरघोडीचं राजकारण
(दिनेश दुखंडे, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेच्या अॅप सुविधेचं आज महापौर सुनील प्रभू यांच्याहस्ते लोकार्पण झालं. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत होत असलेल्या या सोहळ्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षानं महापौरांआधीच लोकार्पणाची आपली हौस भागवली आणि सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
Aug 2, 2014, 09:36 PM ISTसेना-मनसेत मोबाईल अॅपवरुन कुरघोडीचं राजकारण
Aug 2, 2014, 09:04 PM ISTबेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला
Aug 2, 2014, 09:02 PM ISTशिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.
Aug 2, 2014, 08:19 PM ISTदीपक केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, सेनेत प्रवेश निश्चित
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. आता दीपक केसकर ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Aug 2, 2014, 02:54 PM IST