कन्हेंरेनंतर आता राष्ट्रवादीचे बनसोडे शिवसेनेत
Jul 17, 2014, 09:52 PM ISTशिवसेना खासदारांचं महाराष्ट्र सदनात आंदोलन
(रश्मी पुराणिक, प्रतिनिधी) - दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांवरचं न्याय मागण्याची वेळ आलीय. सदनातील छोट्या खोल्या, उत्तर प्रदेशातील खासदारांना दिली जाणारी विशेष वागणूक, खराब पाणी आणि जेवण याविरोधात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज महाराष्ट्र सदनात साडे तीन तास आंदोलन केलं.
Jul 17, 2014, 06:18 PM ISTमहायुती अभेद्य - देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 05:20 PM ISTशिवाजी पार्कवरील Wi-fiवरून सेना-मनसेत चढाओढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:45 PM ISTपुरंदरच्या हक्काच्या पाण्यासाठी मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:41 PM ISTनागपुरातील एकही जागा शिवसेनेला नको - तावडे
मुंबईला झालेल्या पक्षबैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सेनेशी संबंध तोडत स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता विदर्भातही तशीच मागणी पुढे येत आहे. नागपुरात सेनेसाठी एकही जागा सोडू नका अशी मागणी करण्यात आलीय.
Jul 15, 2014, 07:54 PM ISTभुजबळांचे निकटवर्तीय किशोर कन्हेरे शिवसेनेत
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत असताना त्यांच्या समता परिषदेच्या नेत्यांनी मात्र शिवसेनेची वाट धरलीय. भुजबळांचे निकटवर्तीय आणि विदर्भातले समता परिषदेचे नेते किशोर कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Jul 14, 2014, 01:11 PM ISTकेसरकर ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 12:39 PM IST‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव
सांगली: ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावं, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपुरात दिलाय. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
नुकताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.
Jul 13, 2014, 03:09 PM ISTअखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
Jul 13, 2014, 01:57 PM ISTWi-Fi वरुन सेना-मनसे पुन्हा समोरासमोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2014, 09:28 AM ISTशिवसेना, भाजपात मुळीच जाणार नाही - भुजबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 08:37 PM ISTमनोहर जोशींचं वक्तव्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 01:57 PM ISTरेल्वे बजेट : शिवसेना नाराज, भाजप खासदार समाधानी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:12 AM ISTमराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय.
Jul 8, 2014, 05:26 PM IST