बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला
बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा सुरु आहे. हजारो कन्नड कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे येळ्ळूर मध्येही ताणावाचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे अध्यक्ष नारायण गौडाला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 2, 2014, 12:20 PM ISTबेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले
सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली.
Jul 30, 2014, 09:41 PM ISTबेळगाव प्रश्नी शिवसेनेचा लोकसभेत आवाज
सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरु असलेल्या कानडी अत्याचारावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली.
Jul 30, 2014, 02:42 PM ISTमहायुतीत जागा वाटपावरून तेढ वाढणार?
Jul 29, 2014, 01:39 PM ISTशिवसेना-भाजप महायुतीत जागा वाटपाचा तिढा
शिवसेना-भाजप महायुतीमधील घटक पक्षांना जास्तीत जास्त ३० ते ३५ जागा सोडणार आहेत. मात्र ४ घटक पक्षांनी एकूण १३० पेक्षा जास्त जागांची मागणी केलीये. त्यामुळे...
Jul 29, 2014, 08:48 AM ISTसुपारी फुटत नाही, म्हणून नवरीही नटत नाही
महायुतीच्या आजच्या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. येत्या आठवडाभरात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Jul 28, 2014, 07:43 PM ISTशिवसेनेने कर्नाटक बसला दिला दणका
Jul 25, 2014, 08:02 PM ISTमहाराष्ट्र सदन वादात राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा
महाराष्ट्र सदनातील खासदारांच्या राड्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेची पाठराखण केलीय. महाराष्ट्र सदनात मुस्लिम धर्मीय मॅनेजरला चपाती खाऊ घालण्याचा प्रकार अनवधानानं झाला असेल, जाणीवपूर्वक नाही, असं त्यांनी सांगितलं.
Jul 24, 2014, 07:34 PM ISTभुजबळ समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय टप्प्या-टप्प्यानं शिवसेनेत प्रवेश करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. आज आणखी एका कार्यकर्त्यांने सेनेत प्रवेश केला.
Jul 24, 2014, 06:32 PM ISTराणे नाराजीनंतर सेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
काँग्रेस-राष्ट्रवादीचं जहाज आता बुडण्याच्या स्थितीत असल्यामुळेच अनेक जण जबाबदारी टाळतायत किंवा पक्ष सोडत असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीय.
Jul 22, 2014, 05:32 PM ISTफाटकांनंतर आता शिवसेनेत कोणाची एंट्री?
Jul 21, 2014, 09:43 PM ISTनारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर
काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवलं.
Jul 19, 2014, 03:19 PM ISTराणे समर्थक रवींद्र फाटकांची सेनेत एंट्री
Jul 19, 2014, 02:05 PM ISTराणे समर्थक रवींद्र फाटक नगरसेवकांसह शिवसेनेत
कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी आपल्या सहा समर्थ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश केला.
Jul 19, 2014, 12:42 PM ISTकट्टर राणे समर्थक मातोश्रीवर, शिवसेनेत करणार प्रवेश
कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचेचे पदाधिकारी रवींद्र फाटक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक हे सोमवारी सेनेत प्रवेश करणार होते. मात्र, ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. फाटक हे मातोश्रीवर दाखल झाले आहे.
Jul 19, 2014, 11:05 AM IST