रेल्वे दरवाढ योग्य नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
यूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाईनं पिचलेल्या जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है..’असं स्वप्न दाखविणाऱ्या एनडीए सरकारनं एका महिन्यातच महागाईचा बोजा सर्वसामान्य जनतेवर लादला आहे.
Jun 22, 2014, 10:53 PM ISTमहायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव
शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.
Jun 19, 2014, 08:03 PM ISTमुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाही
मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं आज अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली असून, मुख्यमंत्रीबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका तूर्तास भाजपनं घेतलीय.
Jun 19, 2014, 06:27 PM IST`महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री`
महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आलाय. सामनाच्या संपादकीयातून ही भूमिका मांडण्यात आलीय.
Jun 19, 2014, 11:52 AM ISTशिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जुंपला`सामना`
शरद पवारांची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी केल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामनावर घोषणाबाजी केली. यावेळी सामना वृत्तपत्र कार्यालयाच्या खाली असलेल्या शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली.
Jun 11, 2014, 06:12 PM ISTउद्धव ठाकरे यांनी दिले मुख्यमंत्री होण्याचे संकेत
मला तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या, मी मुख्यमंत्री होईल नाही होणार ही पुढची गोष्ट आहे. पण माझ्यावर तुम्ही जो विश्वास दाखविला तो खूप महत्त्वाचा आहे. असे सांगून आपणही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
Jun 9, 2014, 06:49 PM ISTसुप्रियांची मराठीत शपथ, मात्र अनंत गितेंना मराठीचं वावडं
सुप्रिया सुळे आणि रावसाहेब दानवे यांनी खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. मात्र शिवसेनेचे अनंत गिते यांनी हिंदीतून शपथ घेतली आहे.
Jun 5, 2014, 06:34 PM ISTफेसबुक प्रकरणातून इंजिनिअर तरुणाची हत्या
पुण्यातील एका हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत असणाऱ्या काही जणांनी 28 वर्षांच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाठ्या – काठ्यांनी इतकी जबर मारहाण केली की त्यामध्ये या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.
Jun 5, 2014, 11:00 AM ISTउद्योगमंत्री राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ
उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ आहेत. कर्तृत्व असूनही पक्षामध्ये संधी मिळत नाही, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सरकारमध्ये डावललं जातं, अशी माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंची भावना झालीय...
Jun 2, 2014, 06:44 PM ISTशिवसेनेच्या `जल्लोषा`त उद्धव ठाकरेंना मोदींचा विसर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयोत्सवाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नामोल्लेख टाळला. या लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या यशाचं सारं श्रेय त्यांनी शिवसैनिकांना दिलं. त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अवजड उद्योग खात्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात आहे की काय असं बोललं जातंय.
Jun 2, 2014, 08:07 AM ISTउद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री- राऊत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Jun 1, 2014, 03:52 PM ISTनिवडणूक लढवणारे राज पहिले ठाकरे, उद्धवचं काय?
ठाकरे घराण्यात आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती. सत्ता केंद्र ठाकरेंनी आपल्याकडे ठेवत राजकारण केलं. याला ना अपवाद ठरले बाळासाहेब ना त्यांची पुढची पिढी.
Jun 1, 2014, 10:46 AM ISTकोणाला स्वत:च मुख्यमंत्री व्हायचंय, उद्धव ठाकरेंचा राजना टोला
“मला कार्यकर्ते आग्रह करतायत पण मी अजून त्याबाबत विचार केलेलाच नाही”, हे वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी. शिवाय कुणाला स्व:तच मुख्यमंत्री व्हायचंय, असं म्हणत त्यांना राज ठाकरेंना टोला हाणायची संधीही सोडली नाही.
May 29, 2014, 05:22 PM ISTअखेर नाराज गितेंनी स्वीकारला पदभार!
शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते.
May 28, 2014, 12:42 PM ISTगितेंना कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेनेत नाराजी नाट्य
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गितेंमध्ये बैठक सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 18 जागा मिळूनही तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे.
May 27, 2014, 02:33 PM IST