shiv sena

काँग्रेसनंतर राष्ट्रवादी, शिवसेनेचा आजपासून विधानसभेचा प्रचार

निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आता राष्ट्रवादी कांग्रेसही आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेडमध्ये प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

Sep 6, 2014, 08:51 AM IST

सेना-भाजपात कुरघोडी, अमित शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका

भाजप अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर पोहोचल्यानं वादावर पडदा पडला असला तरी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुरघोडी सुरू असल्याचंच चित्र दिसलं. तर काँग्रेसने अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केलेय. 

Sep 5, 2014, 09:13 AM IST

अमित शहा 'मातोश्री'वर जाणार, घेणार उद्धव यांची भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अखेर भेट होणार आहे. अमित शहा हे ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती नेते विनोद तावडे यांनी दिली.

Sep 4, 2014, 02:10 PM IST

गडबड, बडबड न करता कामातूनच बोलू - शिवसेना

शिवसेनेने आपले सोशल मीडिया कॅम्पियन जोरदार राबविल्याचे सध्या दिसत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ अप करण्यात आले आहे. सेनेचे नवीन गीत युट्युबवर गाजत आहे. 'शिवसेना, शिवसेना' हे नवीन गीत सेनेतील जोश दाखवून देत आहे. त्याचवेळी गडबड, बडबड न करता कामातूनच बोलू, असे दाखविण्याचा प्रयत्न या गीतातून कऱण्यात आलाय.

Sep 4, 2014, 08:01 AM IST

शिवसेनेकडून अमित शहा यांना 'मातोश्री'चे निमंत्रण!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.आज शहा हे मुंबई दौऱ्यावर येत आहे. 

Sep 4, 2014, 07:36 AM IST

मनसेच्या 'थीम पार्क'ला शिवसेनेचं ग्रहण?

मनसेच्या अम्युझमेंट पार्कला शिवसेनेचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झालीये. ज्या जागेवर हे पार्क उभं रहाणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीये. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय.

Aug 23, 2014, 12:06 PM IST