shiv sena

शिवसैनिकांचा सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात गोंधळ

भारत-पाक संबंधांचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी पुन्हा धुडगूस घातला. कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

Jun 28, 2016, 09:07 PM IST

शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार

येथील महागाव इथे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर झालेली दगडफेक ही शिवसेनेच्या गुंडांकडून झाल्याचा घणाघाती आरोप आमदारांनी केला आहे.

Jun 28, 2016, 08:53 AM IST

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर भाजप बॅकफूटवर, सारवासारवची भाषा

शिवसेना-भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. भाजप नेते माधव भांडारींच्या मनोगताने शिवसेनेचा जळफळाट झाला. हवं तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार चालवा, असा थेट इशारा शिवसेनेने देताच भाजप बॅकफूटवर आली.

Jun 25, 2016, 02:40 PM IST

पुण्यातील मोदींच्या स्मार्ट सिटी योजना कार्यक्रमावर राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार

स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला अखेर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप हे हजर रहाणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे.

Jun 25, 2016, 02:09 PM IST

भाजपने असा गेला शिवसेनेचा गेम, स्मार्ट सिटीतून असे झटकले हात

स्मार्ट सिटी अभियानावरून भाजपने शिवसेनेचा गेम केला आहे. मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आर्थिकदृष्टया सक्षम असल्याने स्मार्ट सिटी अभियान त्यांनी त्यांच्या स्वनिधीतून राबवणं आवश्यक असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

Jun 25, 2016, 09:00 AM IST

राज्यातलं सरकार पडेल काय, नक्कीच नाही ?

धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई

Jun 24, 2016, 04:27 PM IST

भाजप-शिवसेना जोरदार शाब्दिक तुंबळ, एकमेकांना हिणवले

भाजप आणि शिवसेनेमधलं शाब्दिक युद्ध आता रंगू लागले आहे. भाजपने आपल्या मुखपत्र मनोगतमधून शिवसेनेला सत्तेतून बाहेर कधी पडताय असा सवाल विचारलाय. 

Jun 24, 2016, 03:13 PM IST

भाजप-शिवसेना युतीवर चपखल बसतोय सैराटचा डायलॉग?

सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात  शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Jun 23, 2016, 02:07 PM IST

शिवसेनेला भोवणार अनधिकृत जाहिरातबाजी

शिवसेनेला भोवणार अनधिकृत जाहिरातबाजी 

Jun 22, 2016, 07:50 PM IST

....म्हणजेच भाजप-शिवसेनेची युती तुटणार?

राजकारणातले जाणकार नेहमीच असं म्हणतात, की जेव्हा पवार राजकीय समीकरणांवर अथवा विरोधकांविषयी एखादं भाकित वर्तवतात, तेव्हा त्याच्या नेमकं उलट होतं.

Jun 22, 2016, 09:46 AM IST

निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती नको-मधू चव्हाण

निजामाचा बाप म्हणणाऱ्यासोबत युती करू नये, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते मधू चव्हाण यांनी मांडली. मात्र त्याच वेळी केंद्रातील नितीन गडकरी आणि वेंकय्या नायडूंनी शिवसेनेसोबत युती करण्याचा सूचक सल्ला दिला आहे.

Jun 19, 2016, 10:48 PM IST

शिवसेना @ 50 उद्धव ठाकरे यांचं भाषण

मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाषण केलं, यात उद्धव ठाकरे काय बोलतील या विषयी सर्वांना उत्सुकता होती. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले.

Jun 19, 2016, 09:25 PM IST