डीपी आडून राजकारण रंगतय का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2016, 10:23 AM ISTशिवसेनेचा भाजपवर मार्मिक निशाणा...वाघाचा नाद करायचा नाय!
मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्या पानावर आज अत्यंत मार्मिक छायाचित्रातून टीका केली
May 26, 2016, 09:12 AM ISTशिवसेनेची डरकाळी आता गोव्यात, पणजीत पोस्टरबाजी
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याचा प्रत्यय गोव्याच्या राजधानी पणजीत ठिकठिकाणी लावलेल्या होर्डींग्सने येत आहे. या होर्डिंग्सच्या घोषवाक्यातून शिवसेनेने आपला मित्रपक्ष सत्ताधारी भाजपाला उघड आव्हान दिलेय.
May 25, 2016, 04:19 PM ISTशिवसेना - भाजप वाद चिघळणार?
शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीचं आता राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्य़ासाठी पावलं उचलण्याचं पत्र लिहीलंय. त्यानंतर आता शिवसेनेनंही मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केलंय.
May 24, 2016, 09:47 AM ISTपुण्यात परीक्षेचा पेपर मॅनेज, शिवसेनेने घोटाळा केला उघड
मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेचा पेपर घरबसल्या लिहीणाऱ्या विद्यार्थिनीला आणि तिचा सोडवलेला पेपर उत्तर पत्रिकांच्या गठ्ठ्यात जमा करणाऱ्याला पोलिसांनी काल अटक केलीय.
May 20, 2016, 11:24 PM ISTठाणे : विधान परिषद निवडणूक शिवसेना जिंकणार - शिंदे
May 14, 2016, 08:44 AM ISTजळगावमध्ये रस्ता प्रश्नावर शिवसेनेचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 08:42 PM ISTराष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांचा शिवसेनेला जोरदार टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2016, 09:38 AM ISTभाजप-सेनेनं घोटाळेबाजांनाच दिलं पुन्हा एकदा कंत्राट
भाजप-सेनेनं घोटाळेबाजांनाच दिलं पुन्हा एकदा कंत्राट
May 4, 2016, 08:49 PM ISTमनसेला खिंडार पडतंय, नगरसेवकाने उचलले शिवधनुष्य
मुंबई महानगर पालिका निवडणुकांआधीच मनसेला खिंडार पडत चाललंय. वॉर्ड क्रमांक 126 घाटकोपर पूर्वचे मनसे नगरसेवक सुरेश आवळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
May 4, 2016, 03:48 PM ISTबेस्टचे 'ते' बंद मार्ग सुरु, शिवसेनेचा महाव्यवस्थापकांना घेराव
शहरातील ५२ बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेणार्या बेस्ट प्रशासनाला शिवसेनेने जोरदार दणका दिला. त्यामुळे हे बंद मार्ग तीन दिवसांत पुन्हा सुरु होणार आहेत.
May 3, 2016, 09:10 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये १ मेच्या कार्यक्रमावर कुरघोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 01:52 PM ISTसत्ताधारी शिवसेना-भाजपचे नळावरचं भांडण
सत्ताधारी शिवसेना-भाजप नळावरची भांडणं करताना दिसत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.
Apr 28, 2016, 11:32 AM ISTमुंबई पालिका निवडणुकीत युती तुटली तर आघाडीतही बिघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2016, 09:48 AM IST