मुंबई : शिवसैनिक आणि किरीट सोमय्यांमध्ये संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2016, 08:04 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांची किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की
शिवसेना कार्यकर्त्यांनी किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय.
Oct 11, 2016, 07:29 PM ISTशिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार
ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, दोन दिवस पाऊस गायब झाल्याने शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यावरचे सावट दूर झाले आहे. पावसामुळे मेळावा होणार की नाही, याची कुजबुज सुरु होती. मात्र, शिवसेनेने मेळावा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवतिर्थावर वाघाची डरकाळी घुमणार आहे.
Oct 8, 2016, 10:18 AM ISTओम पुरीने पाकिस्तानी चॅनलवर बोलले शिवसेनेविरोधात
बारामुला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकाविरोधात बेताल वक्तव्य करून देशाच्या टीकेचे लक्ष्य झालेले अभिनेता ओम पुरी आता एका पाकिस्तानी चॅनलवर असे काही बोलले की त्यामुळे शिवसेनेचा राग त्यांना झेलावा लागण्याची शक्यता आहे.
Oct 6, 2016, 05:16 PM ISTकल्याणमधील विकास कामांना भाजप सरकारची स्थगिती, पालिकेत राडा
Oct 4, 2016, 08:12 AM ISTशिवसेनेचा उशीराचा माफीनामा !
लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...
Oct 3, 2016, 07:22 PM ISTशिवसेना गोव्यात 20 जागा लढविणार, वेलिंगकरांसोबत युती
गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. गोव्यात 20 जागा लढविण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.
Oct 1, 2016, 12:22 PM ISTशिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता
सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.
Sep 28, 2016, 07:14 PM ISTकोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे
कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे
Sep 28, 2016, 04:47 PM ISTसंभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना
नवी मुंबईत शिवसेनेचे मुखपत्र दैनिका सामनावर हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे.
Sep 27, 2016, 09:22 PM IST'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक... शिवसेनेकडून माफी नाही
'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक... शिवसेनेकडून माफी नाही
Sep 27, 2016, 08:04 PM ISTव्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेकडून माफी नाही
व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, तसेच शिवसेनेचा मराठा मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. एकंदरीत व्यंगचित्र प्रकरणी शिवसेना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
Sep 27, 2016, 08:02 PM ISTसामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी
सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी
Sep 27, 2016, 08:01 PM ISTसामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी
मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये छापून आलेल्या कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी पसरलीय. खासगीत अनेक आमदार नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे.
Sep 27, 2016, 07:36 PM IST