सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Sep 2, 2016, 12:14 PM ISTठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी
महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला.
Aug 29, 2016, 10:50 PM ISTशिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 09:02 PM ISTशिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले
राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
Aug 27, 2016, 06:47 PM ISTउल्हासनगर महापालिकेत शिवसेनेची तोडफोड
नगरविकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत महापालिकेच्या मुख्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. याचा निषेध करत शिवसैनिकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली.
Aug 23, 2016, 05:20 PM ISTउल्हासनगर महापालिकेत शिवसेनेची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 03:27 PM ISTकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश
चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत नारायण राणे यांचे समर्थक म्हणून समजले जाणारे संदीप सावंत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.
Aug 20, 2016, 11:30 PM ISTशिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण
राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जवळपास गेल्या ९ वर्षांपासून (१३ ऑगस्ट २००८ पासून) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जणू काही आपली खासगी मालमत्ता असल्यासारखाच या बाजार समितीचा गाडा अर्जुन खोतकर हाकलत आहेत. असा आरोप आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रिती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.
Aug 17, 2016, 06:36 PM ISTपाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवा : शिवसेना
शिवसेनेने पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. काश्मीरबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करणारे पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बसीत यांना २४ तासात पाकिस्तानमध्ये परत पाठवावे, अशी संतप्त मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
Aug 14, 2016, 11:01 PM IST'अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल'
विधानसभेत अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशा इशारा सेनेने दिला आहे.
Aug 2, 2016, 05:05 PM ISTमहाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. ज्या प्रदेशावर वाद सुरु आहे, तो प्रदेश केंद्रशासित करण्यात यावा, अशी शिवसेनेने मागणी केलेय.
Aug 2, 2016, 04:17 PM ISTराज-उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर राणे आणि नांदगावकर यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 08:23 PM ISTशिवसेना आमदार नाराज, भाजपला सरकारला बाहेरुन पाठिंबा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2016, 08:14 PM ISTमुंबई रस्ते घोटाळा, अभियंत्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक योग्य नाही : शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:10 AM ISTएमआयएमवर बंदी घालण्याची विधानसभेत शिवसेनची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:04 AM IST