युतीचे जोखाड द्या फेकून - उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना म्हटले आहे, पुढील वर्षी महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा आणि युतीचे जोखड फेकून द्या.
Apr 25, 2016, 08:46 PM IST'हाजीअलीत प्रवेश केला तर महिलांना चप्पलने मारू'
महाराष्ट्रातील दोन बड्या देवस्थानांतील गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश सुनिश्चित केल्यानंतर आता तृप्ती देसाईनं आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवलाय.
Apr 23, 2016, 11:27 AM ISTमाजी शिवसेना नेत्याचं इस्लाममध्ये धर्मांतर
यापूर्वी शिवसेनेत असलेल्या नेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. अमर उजाला या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, सुशील कुमार जैन यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
Apr 21, 2016, 10:17 PM ISTअकोल्यामध्ये अणेंच्या कार्यक्रमात गोंधळ, पोलिसांचा लाठीमार
महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करणारे अॅड. श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आलाय. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करताना घोषणाबाजी केली. दरम्यान, जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्यात आला.
Apr 20, 2016, 08:38 PM ISTमुंबईत शिवसेनेचं स्थानिकांसाठी आंदोलन
मुंबईत शिवसेनेचं स्थानिकांसाठी आंदोलन
Apr 18, 2016, 03:11 PM ISTकुडाळ नगरपंचायत निवडणूक, राणे vs केसरकर-नाईकांची प्रतिष्ठा पणाला
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. १७ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीसाठी राणेंची काँग्रेस, केसरकर नाईकांची शिवसेना आणि कुडाळकरांची भाजप या तीन प्रमुख पक्षांचे वर्चस्व पणाला लागले आहे.
Apr 14, 2016, 04:10 PM ISTअखंड महाराष्ट्राच्या ठरावावर शिवसेना-भाजप युतीत तणाव
अखंड महाराष्ट्राच्या ठरावावर मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही शिवसेना ठाम राहली. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून कोंडी पकडण्याचा प्रयत्न झाल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी युतीत तणाव दिसून आलाय.
Apr 13, 2016, 03:19 PM ISTशिवसेनेची मुंबईकरांना गुढीपाडवा भेट, आठ ठिकाणी मोफत वाय-फाय
मुंबई : गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यात शिवाजी पार्कात वाय-फाय सेवा सुरू करण्यावरुन वाद झाल्याचं आपल्याला आठवत असेल.
Apr 8, 2016, 08:55 AM ISTपाडव्याला सराफा दुकानं उघडण्याची शिवसेनेची विनंती
Apr 6, 2016, 09:47 PM ISTमुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले : सेना
शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाल्याचं सामना दैनिकात म्हटलंय.
Apr 5, 2016, 01:07 PM ISTमुंबई पालिका प्रभाग समिती निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेनेचे उमेदवार
महानगरपालिकेची आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केलेय. त्याचवेळी शिवसेनेने ८ प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आपले उमेदवार दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना सामना रंगणार आहे.
Apr 5, 2016, 10:05 AM ISTमुंबई महानगरपालिका प्रभाग समिती निवडणुकीत सेना-भाजप आमने सामने
Apr 5, 2016, 10:02 AM ISTएकट्याने लढण्याची तयारी करा - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 09:57 AM ISTराजकीय पक्षांना आयाराम-गयारामांची डोकेदुखी
राजकीय पक्षांना आयाराम-गयारामांची डोकेदुखी
Mar 31, 2016, 10:06 PM IST