shiv sena

कल्याणमध्ये सत्ताधारी शिवसेनेला दणका, शेट्टींचे पद रद्द

अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी शिवसेनेला दणका दिला आहे. 

Mar 25, 2016, 08:44 AM IST

राज्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची सडकून टीका

राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली तर  शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय.

Mar 18, 2016, 09:39 PM IST

मुंबई मेट्रो ३ : शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत भाजपचा केला गेम

शहरातील परिवहन व्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाचा डेपो अखेर आरे कॉलनीतच होणार होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत या प्रकल्पाला खो घालत भाजपचा गेम केला.

Mar 16, 2016, 07:47 PM IST

भुजबळांवर काळाने सूड उगवला : शिवसेना

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना करण्यात आलेली अटक म्हणजे काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड असल्याची खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

Mar 16, 2016, 05:24 PM IST

शिवसेना नगरसेविकेचा मुंबई पालिका सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिलाय. 

Mar 9, 2016, 11:44 AM IST

कन्हैयावरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा एकदा 'सामना'

मुंबई : कन्हैया कुमार प्रकरणावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आलेत.

Mar 7, 2016, 03:49 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के, माजी महापौरांसह तीन सेनेत

 नाशिक महापालिकेचे माजी महापौर यतीन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. धोंगडें आणि अरविंद शेळके या तीन जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. 

Feb 29, 2016, 07:27 PM IST

महिला पोलीस मारहाण प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

महिला पोलीस मारहाण प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Feb 27, 2016, 09:21 PM IST