shiv sena

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

Jun 19, 2016, 09:08 PM IST

शिवसेनेचा भाजपला टोला, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो'

शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाही. आज खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत भाजपला खडे बोल सुनावलेत, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो.' 

Jun 18, 2016, 04:31 PM IST

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना अटक

शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Jun 16, 2016, 07:21 PM IST

शिवसेना - भाजपची कुरघोडी, मुंबईत रंगलंय पोस्टर वॉर

शिवसेना-भाजपमधे पुन्हा एकदा पोस्टर वॉर रंगलंय. निमित्त आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबादमधे भाजपवर केलेल्या टीकेचं. 

Jun 10, 2016, 08:55 PM IST

सिवसेना की शाका!

एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा. 

Jun 7, 2016, 10:17 PM IST

भाजपने खडसेंवर कारवाई करावी - संजय राऊत

Shivsena demands resignation of minister Eknath Kadse over irrigation scam. Shivsena MP Sanjay Rawat says chief Minister must take an immediate action. He also asks an enquiry in MIDC land allocation.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2016, 06:22 PM IST

'शिवसेनेने खडसेंचा राजीनामा मागितला नाही'

आप पक्षाने आरोप करावेत आणि नेत्यांनी राजीनामा द्यावा, यात काय तथ्य आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

Jun 2, 2016, 05:21 PM IST

खडसे मुद्यावर भाजपने शिवसेनेला फटकारलं

एकनाथ खडसे प्रकरणात भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे, एकनाथ खडसे यांच्याबाबत निर्णय घेण्यास भाजप सक्षम आहे, एकनाथ खडसे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.

Jun 2, 2016, 03:48 PM IST

खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव

शिवसेना - भाजप युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधलीय.

Jun 2, 2016, 02:39 PM IST

बाळासाहेबांची सेना आता शेळ्यांची झाली : सुनील तटकरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’ 

May 26, 2016, 04:57 PM IST