शिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
शिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
Jan 18, 2017, 06:22 PM ISTशिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाबर भाजपचा शेला अंगावर घेतील.
Jan 18, 2017, 12:36 PM ISTशिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, शुभा राऊळ - शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर पुन्हा संघर्ष
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटलाय. दहिसरमध्ये पुनहा एकदा शुभा राऊळ-शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर असा संघर्ष निर्माण झालाय.
Jan 18, 2017, 08:11 AM ISTऔरंगाबाद - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 08:51 PM ISTगोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकीय टोलेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 03:59 PM ISTपुणे | महापालिका जागा वाटपासाठी भाजप-सेनेची बोलणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 08:48 PM ISTमुंबई | भाजप-सेनेची विनोद तावडेंच्या घरी बोलणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 08:47 PM ISTमुंबई - शिवसेनेचं डिड यू नो कॅम्पेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 03:37 PM ISTयुती होण्याआधीच नेत्यांचे पलटवार सुरूच
एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार-पलटवार करणं सुरुच आहे.
Jan 16, 2017, 02:03 PM ISTकिरीट सोमय्यांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 07:33 PM ISTमुंबई - शिवसेनेचा पोस्टर वॉर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 03:35 PM ISTपुण्यात युती झाली नाहीतर भाजप-शिवसेनेला फटका : गिरीश बापट
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाही, असेही ते म्हणालेत.
Jan 14, 2017, 06:09 PM ISTशिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी, फरफटत जाणार नाही!
महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नसल्याचेच संकेत मिळत आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत पहिली ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
Jan 14, 2017, 06:05 PM ISTशिवसेनेची ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यांवर झळकतायेत!
मुंबई महापालिकेत शिवसेनेनं जाहिरातींसाठी आता इंग्रजीचा आधार घेतला आहे. विरोधकांना शह देण्यासाठी आणि आपल्या विकास कामांचा लोकांना परिचय व्हावा यासाठी सेनेची पोस्टर्स नाक्यांवर झळकतायेत!
Jan 14, 2017, 04:41 PM ISTमहापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला
शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Jan 13, 2017, 11:51 PM IST