युती - आघाडीची दारे खुली, पण राष्ट्रवादी, भाजपचा स्वबळाचा नारा!
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्व पक्षांनी आता आघाडी-युतीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत युती-आघाडी होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच निवडणुका जाहीर होताच दोन्ही पातळीवर फोनवरून संपर्क करण्यापर्यंत युती-आघाडीची दारं खुली झाली आहेत.
Jan 12, 2017, 07:21 PM ISTभुजबळांचे खंदे समर्थक जयदत्त शिवसेनेत दाखल
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातून शिवसेनेत इनकमिंग सुरुच आहे. निफाडमधील भुजबळांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Jan 12, 2017, 07:14 PM ISTमुख्यमंत्र्यांनी दिलेत भाजप-शिवसेना युतीचे संकेत
शिवसेनेबरोबर भाजपची युती होणार की नाही, या चर्चेवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात केले. युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरु आहेत, असे जाहीर प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.
Jan 12, 2017, 05:45 PM ISTकोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला बुरे दिन?
निवडूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कोकणातदेखील तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 09:56 PM ISTप्रस्ताव आल्यास युती करेल - राज ठाकरे
महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडलीय.
Jan 10, 2017, 03:39 PM ISTकाँग्रेसचे जिप सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत
मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगठबंधन बांधून प्रवेश केला.
Jan 8, 2017, 08:16 PM ISTशिवसेनेकडून 'तरूण भारत'च्या या अग्रलेखावर तिखट प्रतिक्रिया
'तरूण भारत'मधून शिवसेनेवर वार सुरू झालेत. दरम्यान, तरूण भारतच्या या अग्रलेखावर शिवसेनेकडूनही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jan 6, 2017, 06:03 PM IST'बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा, अशी बोचरी टीका केली.
Jan 5, 2017, 11:34 PM ISTखांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही.
Jan 5, 2017, 11:07 PM ISTशिवसेना, भाजपकडून नवीन रोड आणि बस स्टॉप उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:16 PM ISTकामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:04 PM ISTअण्णा हजारेंवर खटला दाखल करणार - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 03:10 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाला ग्रीन सिग्नल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 08:01 PM ISTसत्तेत असून विरोध का करतात उद्धव ठाकरे जाणून घ्या कारण
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून शिवसेना सरकारवर टीका का करते याचे खरं कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Jan 4, 2017, 07:10 PM ISTनिवडणुकीपूर्वी बजेटला शिवसेनेचा विरोध, राष्ट्रपतींना विनंती करणार!
देशाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावर नको. आम्ही राष्ट्रपतींना याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
Jan 4, 2017, 06:13 PM IST